Covaxin | कोव्हॅक्सीन कोरोनाच्या ‘अल्फा-डेल्टा’ व्हेरिएंट्सवर परिणामकारक, भारताने बनवलेल्या व्हॅक्सीनचं अमेरिकेला समजलं महत्व
वॉशिंंग्टन : वृत्तसंस्था - भारत बायोटेकने बनवलेली स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लस (Vaccine) कोव्हॅक्सीनचा (Covaxin) परिणाम आता अमेरिकेने सुद्धा मान्य केला ...