ठेकेदार आधी ठरवायचा मग टेंडर काढायचं ! भाजपचा नवा पायंडा बंद करावा; मनपा विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळांची अजित पवारांकडे मागणी
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लसीकरण हा एकमेव मार्ग दिसत असताना लस खरेदीसाठी राज्य सरकारकडे बोट दाखवणाऱ्या सत्ताधारी ...