UNHRC मध्ये आज काश्मीरचा मुद्दा उपस्थित करेल पाकिस्तान, सडेतोड उत्तर देण्यास भारतही तयार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था- जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर चवताळलेला पाकिस्तान काश्मीर मुद्दा आता संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत(UNHRC) उपस्थित करणार ...