दिल्ली हिंसाचारातील बळींची संख्या 42 वर, दोषींना सोडणार नसल्याचं नवनियुक्त पोलिस आयुक्तांनी सांगितलं February 28, 2020 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली हिंसाचारात शुक्रवारी मृतांची संख्या ४२ वर गेली असल्याची माहिती दिल्ली आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली. ...