परदेशी बाजारानंतर आता वायदे बाजारात घसरली सोन्याची किंमत, जाणून घ्या घरगुती बाजारावर काय होणार परिणाम ?
बहुजननामा ऑनलाईन अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किंमती आंतरराष्ट्रीय पातळीवर घसरल्या आहेत. याचा परिणाम आज देशांतर्गत वायदा बाजारावरही दिसून येत आहे. ...