आरक्षणासाठी गुज्जर समाजाचे आंदोलन रेल्वे वाहतूक केली ठप्प February 9, 2019 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजस्थानमधील सवाई माधवपूरमधील मकसूदनपुरा येथे गुज्जर आरक्षण संघर्ष समितीचे आरक्षणाच्या मागणीसाठी रेल्वे ट्रॅकवर आंदोलन सुरू आहे. ...