दौंडमध्ये बारामतीच्या क्राईम ब्रँचची आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई, वाळू माफियांच्या 2.5 कोटींच्या 31 बोटी, 6 ट्रक आणि 3 जेसीबी मशीन जप्त
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - दौंड तालुक्यातील शिरापूर हिंगणी येथे भीमा नदीच्या अवैधरित्या सुरू असणार्या वाळू उपशावर बारामती गुन्हे शाखेने छापा ...