मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून काँग्रेस नेत्यानं स्वपक्षीय आमदारांना सुनावलं, म्हणाले – ‘आनंद कसला साजरा करताय ?’
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बुधवारी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भारतीय जनता पक्षावर ...