Uddhav Thackeray Maval Sabha | पुण्यात बोलताना मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आक्रमक, गुजराती कंपन्यांना इशारा, ”महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर…”
पुणे : Uddhav Thackeray Maval Sabha | सरसकट गुजरातींबद्दल माझ्या मनात आकस नाही. मी फक्त त्यांनाच सांगतो, खासकरुन या मानसिकतेचे ...