‘इथं’ गर्भश्रीमंत लोक अॅम्बुलन्सचा वापर करतात ‘टॅक्सी’ म्हणून, ट्रॅफिकमधून काही मिनीटात ‘उडनछू’ August 26, 2019 0 बहुजननामा ऑनलाईन - जगातील अनेक देश वाहतुक कोंडीच्या समस्येमुळे त्रासलेले आहेत. शहरीकरण आणि वाढत्या विकासासोबत वाहतुक कोंडीची समस्यादेखील वाढत आहे. ...