अभिमानास्पद ! आणखी एका अमेरिकी कंपनीचा ‘बॉस’ बनला ‘भारतीय’, 6 एप्रिलपासून IBM चं CEO पद सांभाळणार अरविंद कृष्णा
नवी दिल्ली : वृत्तसांस्था - अमेरिकेची मोठी कंपनी इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स (आयबीएम) मध्ये मुळ भारतीय वंशाचे अरविंद कृष्णा नवे सीईओ होणार ...