Maharashtra Assembly Election 2024 | भाजपचे 16 शिलेदार शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात
पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | राज्यात दोन पक्षामध्ये बंड झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. शिवसेनेतून एकनाथ शिंदे काही नेत्यांना...