Sangli Crime News | 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता झाली, अत्याचारानंतर गळा दाबून खून, नराधमानं मृतदेह पोत्यात कोंबून पेटीत ठेवला
सांगली: Sangli Crime News | चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्दयीपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार जत तालुक्यातील एका गावात...