RBI Monetary Policy | सध्यातरी कमी होणार नाही तुमचा EMI, एफडीवर मिळत राहील जास्त व्याज, विक्रमी 8 व्या वेळी रेपो रेट स्थिरनवी दिल्ली : RBI Monetary Policy | आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या बजेटपूर्वी आरबीआयची बहुप्रतिक्षित आर्थिक धोरण समिती बैठक आज समाप्त झाली. रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी बैठक समाप्त झाल्यानंतर सांगितले की, समितीने पुन्हा एकदा मुख्य धोरणात्मक दर म्हणजे रेपो रेटमध्ये (Repo Rate) कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.  रेपो रेट १६ महिन्यांपासून एकाच स्तरावर  याचा अर्थ रेपो रेट आताही ६.५ टक्केवर स्थिर राहणार आहे. ही रिझव्र्ह बँकेच्या आर्थिक धोरण समितीची लागोपाठ ८वी बैठक आहे, ज्यामध्ये रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सेंट्रल बँकेच्या एमपीसीने शेवटच्या वेळी फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो रेटमध्ये बदल केला होता आणि तेव्हा तो बदलून ६.५ टक्के केला होता. म्हणजे १६ महिन्यापासून रेपो रेट एकाच स्तरावर कायम आहे.  सध्या मिळणार नाही स्वस्त कर्जाचा लाभ  आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या घोषणेने ते लोक नाराज झाले आहेत, जे व्याजदर कमी होण्याची वाट पहात होते. रेपो रेटमध्ये बदल न झाल्यामुळे लोकांवरील ईएमआयचा भार कमी झालेला नाही.  तर दुसरीकडे ही घोषणा अशा गुंतवणुकदारांसाठी चांगली बातमी आहे, जे एफडीमध्ये पैसे गुंतवणे पसंत करतात. जास्त रेपो रेट कायम राहण्याचा अर्थ असा आहे की एफडीवर अजूनही जास्त व्याजाचा लाभ मिळत राहील.

FIR On Vishal Surendrakumar Agarwal | पुणे : विशाल अग्रवाल-सुरेंद्रकुमार अग्रवालच्या अडचणीत वाढ, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
Pune Police Inspector Transfer | पुणे : 5 पोलीस निरीक्षकांकडे तात्पुरता कार्यभार, 2 पोलीस उपनिरीक्षक नियंत्रण कक्षात संलग्न
Kasba Peth Pune Crime News | पुणे : घरात घुसून पत्नीच्या दुसऱ्या पतीचा पहिल्या पतीने केला खून, जाणून घ्या कारण
Pune Police Inspector Transfer | पुणे पोलीस आयुक्तालयातील 9 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; येरवडा, चंदननगर, लोणीकंद, डेक्कन, उत्तमनगरच्या वरिष्ठ निरीक्षकांचा समावेश
Pune ACP Transfer | पुणे पोलीस आयुक्तालयात येरवडा, फरासखाना, सिंहगड रोड, कोथरुड विभागात सहायक पोलीस आयुक्तांच्या नव्याने पदस्थापना
Supriya Sule On Sassoon Hospital | “ससूनभोवती दाटलेले संशयाचे धुके… ” सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी
Madha Lok Sabha Election Results | माढ्यात मोदी, फडणवीसांनी ताकद लावली पण, तरीही भाजपाचा पराभव; जाणून घ्या
Devendra Fadnavis & Vinod Tawde Meets Amit Shah | विनोद तावडेंसह फडणवीसांची अमित शाह यांच्याशी भेट; राज्यात फेरबदल होण्याचे संकेत
Pune ACB Trap
Supriya Sule On Ajit Pawar | अजित पवारांना काय सल्ला देणार? बारामती जिंकताच सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर
Shivaji Nagar Pune Crime News | पुणे : जादा परतावा देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 16 लाखांची फसवणूक, शहरात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ

Tag: महाराष्ट्रतील राजकारण मराठी बातम्या

Chhagan Bhujbal - Gopichand Padalkar

Manoj Jarange Patil | जरांगेंचा भुजबळ-पडळकरांना इशारा, ‘जीभेला आवर घाला’; फडणवीसांवर केला आरोप, ‘गोड बोलून डाव टाकायचे…’

लातूर : बहुजननामा ऑनलाईन – मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी मंत्री छगन भुजबळ ...

Devendra Fadnavis

Manoj Jarange Patil | अंतरवाली सराटीमधील लाठीचार्जवरून जरांगेंची जोरदार टीका, ”देवेंद्र फडणवीस काड्या करत राहिले तर…”

नागपूर : Manoj Jarange Patil | अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनात झालेला लाठीचार्ज हा बचावात्मक आणि वाजवी असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ...

Maharashtra Legislature Winter Session

NCP Ajit Pawar Group | अधिवेशनापूर्वीच वादाची ठिणगी! राष्ट्रवादीचे कार्यालय अध्यक्षांनी दिले अजित पवार गटाला

नागपूर : NCP Ajit Pawar Group | उद्यापासून नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Legislature Winter Session Nagpur) सुरू होत असून ...

Maharashtra Political News

Sharad Pawar On Praful Patel | प्रफुल्ल पटेलांवर शरद पवारांचा हल्लाबोल, ”तुमच्या घराचे किती मजले ED ने का ताब्यात घेतले यावर…”

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Sharad Pawar On Praful Patel | भाजप (BJP) आणि शिवसेनेबरोबर (Shivsena) २००४ मध्येच शरद पवार ...

BJP MLA Laxman Pawar Resigns

Maratha Reservation | देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का! मराठा आरक्षणासाठी भाजपा आमदाराचा राजीनामा

बीड : बहुजननामा ऑनलाईन – राज्यभर मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) वणवा पेटू लागला आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण ...

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis | ‘मी पुन्हा येईन’ व्हिडिओवर खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच दिले स्पष्टीकरण; ‘येणारी निवडणूक…‘

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजपाच्या (BJP) ‘एक्स’ अकाऊंटवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ३१ सेकंदाचा ‘नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी ...

Maharashtra Political News

Maharashtra Political News | भाजपाच्या ‘मी पुन्हा येईन’ व्हिडीओवर मुख्यमंत्री शिंदेंची सावध प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Political News | भाजपाच्या (BJP) ‘एक्स’ अकाऊंटवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ३१ ...

Ratnagiri Sindhudurg Constituency Former MP

Nilesh Narayan Rane Quit Politics | आता राजकरणात मन रमत नाही, मी राजकारणातून कायमचा बाजूला होतोय; निलेश राणेंची निवृत्तीची घोषणा

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Nilesh Narayan Rane Quit Politics | राज्यात दसऱ्याची धामधूम सुरु असताना दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण ...

Page 2 of 9 1 2 3 9

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.