Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: ताज्या मराठी बातम्या

Maharashtra Politics | shinde group leader naresh mhaske criticized ajit pawar and ncp

NCP Chief Sharad Pawar | ‘सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद’; एकनाथ शिंदेंच शरद पवारांकडून अभिनंदन

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- NCP Chief Sharad Pawar | राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड दिसून आली. भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे (Eknath ...

 Pune News | Yugapravartak Urban Nidhi Bank Ltd. at Kalwad Vasti. Inauguration of Pune! Nidhi Bank is a good option for common people: Dr. M.L. Sukhdeve

Pune News | कलवड वस्ती येथे युगप्रवर्तक अर्बन निधी बँक लि. पुणे चे उद्घाटन ! सामान्य लोकांसाठी निधी बँक हा चांगला पर्याय : डॉ. एम.एल. सुखदेवे

पुणे - लोहगाव : बहुजननामा ऑनलाइन - Pune News | आपल्या लोकांनी आपल्यासाठी निर्माण केलेली बँक म्हणजेच निधी बँक (Nidhi Bank) आहे. ...

MNS Chief Raj Thackeray | alliance or independence mns chief raj thackeray has taken a big decision regarding the upcoming elections and has given orders

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा; म्हणाले – “…त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो”

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - MNS Chief Raj Thackeray | राज्याच्या राजकारणात महाभूकंप झाला आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिलेल्या राजीनाम्यानंतर ...

Ajit Pawar | maharashtra winter session ajit pawar speech in vidhan sabha says will meet amruta fadnavis

Ajit Pawar | सत्ता असो किंवा नसो ! अजित पवारांचं ‘वर्चस्व’ कायम राहणार; जाणून घ्या कसे

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Ajit Pawar | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतील (Shivsena) 39 आमदारांना सोबत घेऊन ऐतिहासिक बंड पुकारल्याने ...

Mumbai Kandivali Crime | 3 women killed in love affair in kandivali then commit suicide mumbai crime news

Mumbai Kandivali Crime | मुंबईतील धक्कादायक घटना ! प्रेमप्रकरणातून 3 महिलांची हत्या करत स्वत: केली आत्महत्या

मुंबई :  बहुजननामा ऑनलाइन- Mumbai Kandivali Crime | मुंबईतील कांदिवली परिसरातील एक धक्कादायक घटना (Mumbai Kandivali Crime) समोर आली आहे. एकाच ...

Benefits Of Home Exercise | exercise to loose or reduce belly fat

Benefits Of Home Exercise | पोटाची चरबी कमी करायचीय?; मग जिमला जाण्यापेक्षा घरच्या घरीच करा एक्सरसाईज, होईल फायदा

बहुजननामा ऑनलाइन - Benefits Of Home Exercise |अनेक महिला अथवा पुरूषांचे वजन वाढलेले असते. त्यावेळी ते वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी ...

Pulses Health Benefits | pulses health benefits and nutrition value you must eat once in a day

Pulses Health Benefits | ‘या’ कारणांमुळे तज्ज्ञ डाळ खाण्याची शिफारस करतात, जाणून घ्या काय आहेत त्याचे फायदे?

बहुजननामा ऑनलाइन - Pulses Health Benefits | चांगले आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी दररोज निरोगी आणि पौष्टिक आहार घेणे खूप आवश्यक मानले जाते. ...

 Fever Causes | fever due to sun heat and covid-19 difference all you need to know

Fever Causes | ‘या’ दिवसांत ताप येण्याचीही असू शकतात ‘ही’ कारणे, जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाइन - Fever Causes | कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा (Coronavirus Infection) आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम झाला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या ...

Mint Tea Benefits | mint tea is know for beating lethargy and acidity in summer know more benefits

Mint Tea Benefits | जर तुम्ही रोज पुदिना चहा प्यायला तर त्याचे ‘हे’ फायदे होतील; जाणून घ्या

बहुजननामा ऑनलाइन - उन्हाळ्यात उद्भवणारी आम्लता आणि अशक्तपणा दूर करण्याचे काम पुदिना चहा (Mint Tea) करते. म्हणून जेव्हा उष्णता सहनशीलतेच्या बाहेर ...

Page 181 of 189 1 180 181 182 189

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.