सत्र थांबेना ! मराठवाड्यात पुन्हा दोन शेतकऱ्यांची आत्महत्या January 4, 2019 0 उस्मानाबाद : बहुजननामा ऑनलाइन - मराठवाड्यात लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. देवणी येथील ...