• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

SSC, HSC Exam Time Table | 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या

by Sikandar Shaikh
December 21, 2021
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राज्य
0
SSC, HSC Exam Time Table | SSC HSC exam 2022 this is the schedule of 12th standard examination in maharashtra education minister Varsha Gaikwad

file photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – SSC, HSC Exam Time Table | राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 10 वी (SSC Exam) आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक (SSC, HSC Exam Time Table) जाहीर करण्यात आलं आहे. याबाबत माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ट्विटद्वारे दिली. कोरोनाच्या महामारीत दहावी आणि बारावी परीक्षा देता आल्या नाहीत. आता मात्र परीक्षा मंडळाकडून सविस्तर वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे.

 

यानूसार बोर्डाकडून यापूर्वी परीक्षांच्या (SSC, HSC Exam Time Table) तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार 12 वीची लेखी परीक्षा 4 मार्च 2022 ते 7 एप्रिल 2022 या दरम्यान होणार आहे. तसेच 10 वी बोर्डाची परीक्षा 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात येणार असल्याचं जारी करण्यात आलं होतं. दोन्ही परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावरच ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा कालावधीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहनही शिक्षणमंत्री गायकवाड यांनी केलं आहे.

 

The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education has issued subjectwise timetable for the 2021-22 board exams of Std.10th (SSC) & Std. 12th (HSC).The same can be accessed athttps://t.co/KX9sqYrmnj.Wishing all students the best of luck!! @msbshse @MahaDGIPR

— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 21, 2021

 

 

दरम्यान, 12 वीच्या परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी mahahsc.in या लिंकवर क्लिक करा. इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वीसाठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
इयत्ता 12 वीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांच्या परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 या कालावधीत होतील.

तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी 31 मार्च ते 9 एप्रिल 2022 असा असणार आहे. प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा 31 मार्च ते 21 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.

 

 

Web Title :- SSC, HSC Exam Time Table | SSC HSC exam 2022 this is the schedule of 12th standard examination in maharashtra education minister Varsha Gaikwad.

 

Multibagger Penny Stock | रू.1 चा स्टॉक वाढून झाला रू. 41 चा, एका वर्षातच गुंतवणूकदार झाले ‘मालामाल’, तुमच्याकडे आहे का?

Gold Price Today | खुशखबर ! सोन्याच्या दरात जोरदार घसरण, जाणून घ्या आता किती झाले स्वस्त

Pune Crime | पुण्यातील बिल्डरला 50 % व्याजदारे पैसे देणार्‍या बाबा बोडके टोळीतील निलेश जोशीला गुन्हे शाखेकडून अटक; 25 चे मागत होता 50 लाख, कोथरूडमधील 1200 स्क्वेअर फुटच्या फ्लॅटचा ताबा घेण्याची धमकी

Beed Crime | दुर्देवी ! जेवण करून घराबाहेर फिरत असताना भरधाव जीपने 2 सख्ख्या बहिणींना चिरडलं

Tags: breakingCategoryCorona epidemicDepartment of School Education DemonstrationHSC Exam Time TableInformation technology and general knowledgeInternal Evaluationlatest marathi newsMaharashtra Education MinisterOnline ExamsOralScheduleSSCssc ExamState Board of Secondary and Higher Secondary EducationState School Education MinistertweetVarsha Gaikwadअंतर्गत मूल्यमापनऑनलाईन परीक्षाकोरोना महामारीट्विटतोंडीमाहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञानराज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळवेळापत्रकशालेय शिक्षण विभाग प्रात्यक्षिकशालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडश्रेणी
Previous Post

Multibagger Penny Stock | रू.1 चा स्टॉक वाढून झाला रू. 41 चा, एका वर्षातच गुंतवणूकदार झाले ‘मालामाल’, तुमच्याकडे आहे का?

Next Post

Health Department Exam Scam Case | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरण ! बीडच्या BJP पदाधिकाऱ्याला अटक, भाजपच्या गोटात खळबळ

Next Post
Health Department Exam Scam Case | bjp activist Sanjay Sanap arrested in health department examination paper leak case.

Health Department Exam Scam Case | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरण ! बीडच्या BJP पदाधिकाऱ्याला अटक, भाजपच्या गोटात खळबळ

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

pm narendra modi
राजकीय

लस टोचल्यानंतर PM मोदी नेमकं काय म्हणाले, परिचारीका पी. निवेदिता यांनी केला खुलासा

March 1, 2021
0

...

Read more

Satara Crime | दुर्देवी ! इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज करताना लागला शाॅक; युवतीचा मृत्यू

4 days ago

Pune Crime | मार्केटयार्डमधील टेम्पोचालकाला लुटणार्‍या दोघा गुन्हेगारांना अटक

6 days ago

How To Control Blood Pressure And Blood Sugar Level Naturally | सकाळी उठताच घरात लावलेल्या या 3 वनस्पतींची पाने खा, संपूर्ण दिवसभर Blood Sugar आणि BP वाढण्याचे टेन्शन संपेल

6 days ago

Pune Crime | पुण्यात गॅस सिलेंडरचा काळा बाजार ! गुन्हे शाखेनं आवळल्या मुसक्या

7 days ago

Petrol-Diesel Price Today | जाणून घ्या प्रमूख महानगरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

2 days ago

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat