बहुजननामा ऑनलाइन टीम – तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या प्रसिद्ध मालिकेत सध्या सोनूची(Sonu ) भूमिका साकारणारी अॅक्ट्रेस पलक सिधवानी (Palak Sidhwani) सोशलवर चर्चेत आली आहे. पलक आपल्या सुंदर लुकसाठी फेमस आहे. खऱ्या आयुष्यात ती खूप बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. सध्या पलकचे(Sonu ) काही फोटो सोशल मीडियावर अटेंशन घेताना दिसत आहेत.
पलकनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात तिचा बोल्ड अवतार दिसत आहे. विविध लुकमध्ये तिनं वेगळा आटफिट केला आहे. प्रत्येक फोटोत त्याची झलक पहायला मिळत आहे. पलक खूपच अॅक्ट्रॅक्टीव्ह दिसत आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही लिहिलं आहे.
चाहत्यांनाही तिचा हा अवतार खूप आवडला आहे. अनेकांनी यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी भरभरून तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. चाहत्यांसोबत अनेक सेलेब्सनंही पलकच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिली आहे.
https://www.instagram.com/p/CHnhaMYpzHi/
पलकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तारक मेहता का उलटा चष्मा या प्रसिद्ध मालिकेत सध्या ती आत्माराम भिडे आणि माधवी भिडे यांची मुलगी सोनू हिची भूमिका साकारत आहे.
https://www.instagram.com/p/CAU_6vLJuZc/