पंढरपूर : बहुजननामा ऑनलाईन – Solapur News | व्यायामाला (Exercise) जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेल्या दोन शाळकरी मुलांचा (School children) शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सोलापूर (Solapur News) जिल्ह्यातील मंगळवेढा-पंढरपूर रोडवर (Mangalvedha-Pandharpur road) घडली. या घटनेमळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शहदाब अमजद रजबअली Shahdab Amjad Rajabali (वय-11) व त्याचा मित्र प्रज्वल हेमंत लोहार Prajwal Hemant Lohar (वय-10 दोघे रा. किल्ला परिसर, मंगळवेढा) असे मृत्यू झालेल्या दोन मुलांची नावे आहेत. या घटनेनंतर नागरिकांनी आपल्या लहान मुलांना पाण्याच्या ठिकाणी एकटं पाठवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
लहान मुलांना पाण्याच्या स्त्रोताच्या ठिकाणी जाणास मनाई केली आहे.
लहान मुलांनी एकट्याने तिथ जाऊ नये म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत.
पाण्याच्या स्त्रोताजवळ कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सुरक्षेची काळजी घेतली जाते.
प्रत्येकाने शेततळ्याजवळ सुरक्षेची व्यवस्था करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Web Title :- solapur news | tragic death of 2 school children by drowning in a farm pond in pandharpur
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Thackeray Government | पालकांना मोठा दिलासा ! शालेय शिक्षण शुल्कामध्ये कपातीचा सरकारी आदेश जारी
Pune Ganeshotsav | यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यातील गणेश मंडळाचं झालं एकमत