बहुजननामा ऑनलाइन – Skin Pigmentation | विविध प्रकारच्या ब्युटी प्रोडक्ट्सच्या वापरामुळे अनेकांच्या चेहर्यावर पिगमेंटेशनची समस्या दिसू लागते, ज्यामुळे लोकांचे सौंदर्य (Beauty) हरवायला लागते. (Skin Pigmentation)
आज आम्ही तुम्हाला पिगमेंटेशनच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी एक देशी फेस पॅक (Face Pack) सांगणार आहोत, ज्याचा वापर करून पिगमेंटेशनची समस्या दूर होईल. आयुर्वेदानुसार पिगमेंटेशनच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी डार्क चॉकलेट (Dark Chocolate) वितळवून थंड करून त्यात थोडे दूध (Milk) आणि थोडे मीठ (Salt) टाकून पेस्ट बनवा. (Skin Pigmentation)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आता ही पेस्ट चेहर्यावर लावा आणि 20 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हा फेस पॅक वापरल्याने पिगमेंटेशनची समस्या हळूहळू दूर होईल.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Skin Pigmentation | this face mask of dark chocolate milk and salt will remove the problem of pigmentation
हे देखील वाचा :
Tata Play IPO | टाटा ग्रुपची आणखी एक कंपनी आयपीओ आणण्याच्या रांगेत, काय आहे कंपनीचा बिझनेस ?