पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Sitabai Rathi Passed Away | सीताबाई हेमराज राठी यांचे मंगळवारी (दि.20) निधन झाले. सुनील राठी आणि सचिन राठी यांच्या त्या आई होत्या तर प्रेम,रजत यांच्या त्या आजी होत्या.(Sitabai Rathi Passed Away)
सीताबाई राठी यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत आज सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव शिवाजीनगर येथील सोबानुक अपार्टमेंट घोले रोड, येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.(Sitabai Rathi Passed Away)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सायंकाळी सहा वाजता त्यांच्या घरापासून अंतयात्र निघणार आहे. शोकाकुल जसराज, अनिल, भवरलाल, श्रीकांत, संजय, संदीप, सुरेश राठी परिवार.
Web Title : Sitabai Rathi Passed Away | Sitabai Hemraj Rathi passed away
हे देखील वाचा :
Winter Session -2022 | अजित पवारांनी उपस्थित केला ‘कोयता गँग’चा मुद्दा, म्हणाले- ‘हवं तर त्यांना…’
Winter Session -2022 | कामकाज तहकूब करताच देवेंद्र फडणवीस संतापले, म्हणाले- ‘हे बरोबर नाही’