बहुजननामा ऑनलाईन टीम : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) आपल्या लुक आणि ब्युटीमुळं सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत येत असते. काही दिवसांपूर्वीच पलकनं आपल्या हॉट अवतारानं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पलकचे काही हॉट फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसले होते ज्यांनी सोशलवर धुमाकूळ घातला होता. पलक पुन्हा एकदा अटेंशन घेताना दिसत आहे.
पलकनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात नेहमीप्रमाणे पलकचा बोल्ड आणि हॉट अंदाज दिसत आहे.
लुकबद्दल बोलायचं झालं तर एका फोटोत तिनं क्रॉप टॉप घातला आहे. यात पलकचा हॉट क्लीव्हेज स्पष्ट दिसत आहे. पलक आणखी एका ड्रेसमध्ये सेक्सी लेग्स फ्लाँट करताना दिसत आहे.
पलकचे फोटो पाहून अंदाज येत आहे की, स्टाईलच्या बाबतीत पलक काही कमी नाही. याआधीही तिचे अनेक ग्लॅमरस फोटो समोर आले आहेत जे सोशलवर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पलकचे फोटो सोशलवर व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
पलकचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चताहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे. फोटोतील तिचे एक्सप्रेशनही पाहण्यासारखे असतात.
https://www.instagram.com/p/CD3uOC2Hrn-/
पलकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच रोजी : द सॅफरन चॅप्टर या सिनेमात काम करताना दिसणार आहे. यात पलक लिड रोलमध्ये आहे. खास बात अशी आहे की, हा पलकचा डेब्यू सिनेमा आहे. पलक या सिनेमात रोजी नावाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
https://www.instagram.com/p/CAyCR92njvN/
https://www.instagram.com/p/CAKaEKonJEn/
https://www.instagram.com/p/B-HPLrPHJAS/
https://www.instagram.com/p/B9Eztavnfs8/
https://www.instagram.com/p/BzaQBEiHdmj/