• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Shivsena | शिवसेना यूपीएत सहभागी होणार? संजय राऊत घेणार राहुल-प्रियंका यांची भेट

by nageshsuryavanshi
December 6, 2021
in ताज्या बातम्या, राष्ट्रीय
0
Shivsena | shiv sena will soon join upa sanjay raut will meet rahul and priyanka gandhi

File Photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएतून (NDA) बाहेर पडल्यानंतर मागील दोन वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर कोणत्याच आघाडीचा घटक नसलेला शिवसेना (Shivsena) हा पक्ष लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. शिवसेना (Shivsena) संयुक्त पुरोगामी आघाडीत (UPA) सहभागी होण्याची शक्यता आहे. यासाठी शिवसेनेने आपले मन बनवले असून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.

संजय राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची यूपीएबाबत नेमकी भूमका काय आहे, हे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना सांगणार असल्याचे बोलले जात आहे. ही बैठक सकारात्मक झाल्यास येत्या काही दिवसांत राष्ट्रीय राजकारणात (national politics) मोठी घडामोड पाहायला मिळू शकते असे राजकीय जाणाकारांचे मत आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसला वगळून तिसरी आघाडी उभारण्याचा काही पक्षांचा प्रयत्न असला तरी शिवसेनेचे (Shivsena) मात्र यावर वेगळे मत आहे. भाजपला (BJP) आव्हान द्यायचं असेल तर काँग्रेसला वगळून राष्ट्रीय स्तरावर कोणतीही आघाडी प्रभावी ठरु शकत नाही. तिसरी, चौथी, पाचवी अशा कितीही आघाड्या उभ्या राहिल्या तर त्याचा भाजपला होईल असे संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत हे उद्या (मंगळवार) राहुल गांधी यांची तर बुधवारी प्रियांका गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत राऊत हे युपीएबाबतची शिवसेनेची भूमिका त्या दोघांसमोर मांडणार आहेत, असे सांगितले जात आहे. याबाबत काँग्रेस व शिवसेनेकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. देशात 2022 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधीच्या या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या निवडणुका असणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांपूर्वी संयुक्त पुरोगामी आघाडीत सामील होण्याचा विचार शिवसेनेच्या गोटात सुरु आहे. यामागे शिवसेनेची अनेक राजकीय गणिते असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title : Shivsena | shiv sena will soon join upa sanjay raut will meet rahul and priyanka gandhi

Pune Crime | पुण्यात ‘या’ कारणामुळं झाला समीरवर बेछुट गोळीबार ! भरदिवसा ‘मर्डर’ करणार्‍याचा पर्दाफाश, पोलिसांकडून एकाला अटक

Pune Crime | महागड्या दुचाकी चोरणारा सराईत गुन्हे शाखेकडून गजाआड, 7 दुचाकी जप्त

Rajesh Tope | आता RTPCR चाचणी 350 रुपयांत, खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Tags: BJPcm uddhav thackeraycongress leaderCongress leader Rahul Gandhigoalatest marathi newslatest news on Sanjay Rautlatest Sanjay RautLok Sabha electionsmanipurmarathi Sanjay Raut newsMP Sanjay RautNational Democratic FrontNational PoliticsNDAPriyanka Gandhipunjabrahul gandhiSanjay Raut latest newsSanjay Raut latest news todaysanjay raut marathi newsSanjay Raut news today marathiShivsenatoday’s Sanjay Raut newsupauttar pradeshuttarakhandउत्तर प्रदेशउत्तराखंडएनडीएकाँग्रेसकाँग्रेस नेतेकाँग्रेस नेते राहुल गांधीखासदार संजय राऊतगोवापंजाबप्रियांका गांधीभाजपमणिपूरमुख्यमंत्री उद्धव ठाकरेराष्ट्रीय राजकारणराष्ट्रीय लोकशाही आघाडीराहुल गांधीलोकसभा निवडणुकीशिवसेनासंजय राऊतसंयुक्त पुरोगामी आघाडी
Previous Post

Pune Crime | पुण्यात ‘या’ कारणामुळं झाला समीरवर बेछुट गोळीबार ! भरदिवसा ‘मर्डर’ करणार्‍याचा पर्दाफाश, पोलिसांकडून एकाला अटक

Next Post

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 518 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Next Post
Coronavirus in Maharashtra | Corona 3900 new patients in state in last 24 hours, find out other statistics

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 'कोरोना'चे 518 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Shivsena MP Sanjay Raut | shivsena will contest two rajya sabha seats says shivsena leader sanjay raut
मुंबई

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

May 23, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढण्याची घोषणा...

Read more
Pune Crime | Attempt To Murder Case In Bharti Vidyapeeth Police Station Limits

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

May 23, 2022
Mutual Fund Investment | mutual fund how and in how many days can a fund of crores be made with a sip of rs 200 understand here

Mutual Fund Investment | 200 रुपयांच्या SIP ने कशाप्रकारे आणि किती दिवसात बनवू शकता कोट्यवधीचा फंड? समजून घ्या

May 23, 2022
Petrol Diesel Price | petrol diesel fuel price today maharashtra government reduced vat but did not change the rates of petrol and diesel taday what is the reason

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

May 23, 2022
Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

May 23, 2022
Corona in Maharashtra | health minister rajesh tope speaks about forth wave of corona in nagpur

Corona in Maharashtra | ‘महाराष्ट्रात कोरोनाची चौथी लाट येणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

May 23, 2022
Satara Crime | girl died in satara due to shock while charging battery of electric bike

Satara Crime | दुर्देवी ! इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज करताना लागला शाॅक; युवतीचा मृत्यू

May 23, 2022
MNS Chief Raj Thackeray | mns chief raj thackeray told about how his weight gain increases and leg surgery

MNS Chief Raj Thackeray | ”मी खूप शिव्या खातो, त्यामुळे माझं वजन वाढलं असेल” – राज ठाकरे

May 23, 2022
Unauthorized School in Pune | 22 unauthorized schools in pune city 14 junior colleges will be recognized

Unauthorized School in Pune | पुण्यातील 22 शाळा अनधिकृत; शाळांची यादी शिक्षण विभागाच्या हाती

May 23, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

 Pune News | Agricultural Produce Market Committee cancels parking charges in the yard!
ताज्या बातम्या

Pune News | कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आवारामधील पार्किंग शुल्क रद्द !

November 17, 2021
0

...

Read more

Shivsena And NCP on MNS | अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची मनसेवर जोरदार टीका

2 days ago

Pune Cyber Crime | क्रिप्टो एक्सचेंज सुरु करणार्‍या पुण्यातील व्यावसायिकाची डेव्हलपर्सकडून फसवणूक; सर्व्हर हॅक करुन 2 लाख 34 हजार क्रीप्टॉक्स टोकन वळविले

3 days ago

Shivsena MP Sanjay Raut | संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले – ‘आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, शिवसेना 2 जागा लढवणारच’

29 mins ago

Unauthorized School in Pune | पुण्यातील 22 शाळा अनधिकृत; शाळांची यादी शिक्षण विभागाच्या हाती

3 hours ago

MP Udayanraje Bhosale | लाल महाल लावणी प्रकरण ! खा. उदयनराजेंचा थेट इशारा; म्हणाले – ‘…तर आम्ही खपवून घेणार नाही’

2 days ago

Early Symptoms Of Diabetes | लक्षणे ओळखली गेली तर मधुमेहापासून बचाव केला जाऊ शकतो; जाणून घ्या

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat