• Latest
Udayanraje Bhosale | 102 crore work sanctioned for new water supply channel from kas dam the claim of udayanaraje bhosale and shivendrasimharaje bhosale

ShivendraRaje Bhosale | उदयनराजे भोसलेंच्या आंदोलनामागे कोण?; काही राजकीय स्वार्थ… – शिवेंद्रराजे भोसले

December 5, 2022
Budget 2023 | income tax rebate limit increased from rs 5 lakh to rs 7 lakh under new tax regime

Budget 2023 | मोठी बातमी! केंद्र सरकारकडून आयकर दात्यांसाठी महत्वाची घोषणा; आता सात लाखांच्या उत्पन्नावर आयकर नाही

February 1, 2023
 Budget 2023 | shivsena thackeray group slams narendra modi govt on budget 2023 nirmala sitharaman speech

Budget 2023 | शिवसेनेची ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर खरमरीत टीका

February 1, 2023
Pune Crime News | 10 lakhs extorted by threatening to make the video viral by forceful marriage; A case has been registered against Saurabh Supekar in Samarth police station

Pune Crime News | जबरदस्तीने विवाह करुन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले 10 लाख; समर्थ पोलिस ठाण्यात सौरभ सुपेकर विरूध्द गुन्हा दाखल

February 1, 2023
Buldhana ACB Trap | A bribe of 4 lakhs was demanded along with a bag of sugar; Village development officer in the net while taking bribe of 1 lakh

Buldhana ACB Trap | साखरेच्या पोत्यासह मागितली होती ४ लाखांची लाच; १ लाखांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी जाळ्यात

February 1, 2023
 Pune Bar Association Elections | Pune Bar Association President Adv. Ketan Kothavle as Vice President Adv. Vishwajit Patil and Adv. Jayshree Chaudhary - Beedkar won

Pune Bar Association Elections | पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. केतन कोठावळे तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड. विश्वजीत पाटील आणि अ‍ॅड. जयश्री चौधरी – बीडकर विजयी

February 1, 2023
Pune Solapur Highway Accident | Including One Police Person Four people killed spot 17 injured luxury bus collided truck parked road near chauphula taluka daund pune solapur highway

Pune Solapur Highway Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, पोलिस कर्मचाऱ्यासह 4 जण जागीच ठार, 17 जखमी

February 1, 2023
Pune Crime News | Bhai Log from Janata Vasahita, if we get involved in the Khekda gang...', a school boy was stabbed with a spear on suspicion of looking at a girl, Incident in front of bus stop near NMV School Appa Balwant Chowk

Pune Crime News | ‘आम्ही जनता वसाहतीमधील भाई, खेकडा गँगच्या नादी लागला तर…’, मुलीकडे बघितल्याच्या संशयावरुन शाळकरी मुलावर कोयत्याने वार

January 31, 2023
BMC Corruption | bmc brihanmumbai municipal corporation suspension of 53 employees of mumbai municipal corporation who have been convicted in various cases

BMC Corruption | भ्रष्टाचार प्रकरणी मुंबई महापालिकेची मोठी कारवाई; विविध गुन्हे सिध्द झालेले 55 जण बडतर्फ तर 53 कर्मचारी निलंबीत

January 31, 2023
Pune Crime News | Argument between two over sitting on a chair, stone thrown on one's head; Incident in Karvenagar

Pune Crime News | खुर्चीवर बसण्यावरुन दोघांमध्ये वाद, एकाच्या डोक्यात घातला दगड; कर्वेनगरमधील घटना

January 31, 2023
Gondia Minor Girl Rape Case | A music teacher who raped a minor girl was jailed for 11 years and fined 17 thousand

Gondia Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या संगीत शिक्षकाला 11 वर्षांचा कारावास आणि 17 हजारांचा दंड

January 31, 2023
 Pune Crime News | Wadapav vendor beaten up due to old dispute, incident in Hadapsar

Pune Crime News | जुन्या वादातून वाडापाव विक्रेत्याला बेदम मारहाण, हडपसरमधील घटना

January 31, 2023
Keshav Upadhye | waze to khaire vaya anil deshmukh is the true identity of the mahavikas aghadi government bjp spokesperson keshav upadhye

Keshav Upadhye | ‘वाझे ते खैरे हा महाविकास आघाडीचा खंडणीवसूलीचा प्रवास..;’ भाजप नेते केशव उपाध्ये यांची महाविकास आघाडीवर टीका

January 31, 2023
Wednesday, February 1, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

ShivendraRaje Bhosale | उदयनराजे भोसलेंच्या आंदोलनामागे कोण?; काही राजकीय स्वार्थ… – शिवेंद्रराजे भोसले

in ताज्या बातम्या, राजकारण, राजकीय, सातारा
0
Udayanraje Bhosale | 102 crore work sanctioned for new water supply channel from kas dam the claim of udayanaraje bhosale and shivendrasimharaje bhosale

File Photo

सातारा : बहुजननामा ऑनलाईन – मागील काळात भाजपच्या अनेक मंडळींनी शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्ये केल्याने भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. पण, त्यावरून आता त्यांच्या पक्षाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (ShivendraRaje Bhosale) यांनी टोला लावला आहे. उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत जाऊन आंदोलन करावे, असा सल्ला शिवेंद्रराजे भोसले (ShivendraRaje Bhosale) यांनी त्यांना दिला आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

उदयनराजे यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आम्ही आमच्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांचा निषेध केला आहे. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. आता ज्यांना विश्वास राहिला नाही, ते स्वत: चे वेगळे आंदोलन करत आहेत. या आंदोलनामागे काही राजकीय विषय आहे का, काही राजकीय स्वार्थ आहे का, याची माहिती घेतली पाहिजे. राज्यपाल बदलायचे असतील, तर दिल्लीत आंदोलन करावे लागेल. यासाठी दिल्लीत जावे लागणार आहे. इथे महाराष्ट्रात दंगा करून काय उपयोग? असे शिवेंद्रराजे भोसले (ShivendraRaje Bhosale) म्हणाले.

उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्याबद्दल कठोर भूमिका घेतली आहे. त्यांना पदावरून हटविण्याची मागणी त्यांनी शनिवारी रायगडावरील सभेत केली.
प्रोटोकॉल तपासून राज्यपालांवर कारवाई करा. मला विश्वास आहे की, पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल.
मी त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत शांत बसणार नाही, असे उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले होते.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Web Title :- ShivendraRaje Bhosale | udayanraj should go to delhi and protest says shivendraraje bhosale at satara

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | शिवाजी महाराजांबद्दल बोलताना काळजी घेतलीच पाहिजे – किरीट सोमय्या

Thane ACB Trap | 35 हजार रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Devendra Fadnavis | ‘महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम’ – देवेंद्र फडणवीस

Tags: breakingChhatrapati Shivaji MaharajGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiGovernor Bhagat Singh Koshyarilatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on Politicslatest PoliticsMahavikas Aghadi GovernmentPolitical News YesterdayPolitics latest newsPolitics latest news todayPolitics marathi newsPolitics news today marathiSataraSpokesperson Sudhanshu Triveditoday's Politics newsUdayanraje BhosaleUdayanraje Bhosale in marathi newsudayanraje bhosale latest newsUdayanraje Bhosale marathi news latestUdayanraje Bhosale news in marathiUdayanraje Bhosale today latest in marathi newsUdayanraje Bhosale today update in marathi newsUdayanraje Bhosale update today in marathi newsआजच्या ताज्या बातम्याआजच्या राजकारणाच्या बातम्याउदयनराजे भोसलेउदयनराजे भोसले आजच मराठी बातम्या अपडेटउदयनराजे भोसले आजचे मराठी बातम्यांचे अपडेटउदयनराजे भोसले आजच्या मराठी बातम्याउदयनराजे भोसले ताजी बातमीउदयनराजे भोसले बातम्या मराठीतउदयनराजे भोसले मराठी बातम्या ताज्याकालच्या राजकीय बातम्याखासदार उदयनराजेगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याछत्रपती शिवाजी महाराजताज्या मराठी बातम्याताज्या राजकारणप्रवक्ते सुधांशू त्रिवेदीमहाविकास आघाडी सरकारराजकारणाच्या ताज्या बातम्याराजकारणाच्या बातम्या आजच्या मराठीराजकारणाच्या मराठी बातम्याराज्यपाल भगतसिंह कोश्यारीसातारा
Previous Post

Kirit Somaiya | शिवाजी महाराजांबद्दल बोलताना काळजी घेतलीच पाहिजे – किरीट सोमय्या

Next Post

Chandrashekhar Bawankule | ‘मागासवर्गीय समाजाला स्वतःचे हित कळतं…’; चंद्रकांत बावनकुळेंची प्रतिक्रिया

Related Posts

Budget 2023 | income tax rebate limit increased from rs 5 lakh to rs 7 lakh under new tax regime
state catogary

Budget 2023 | मोठी बातमी! केंद्र सरकारकडून आयकर दात्यांसाठी महत्वाची घोषणा; आता सात लाखांच्या उत्पन्नावर आयकर नाही

February 1, 2023
 Budget 2023 | shivsena thackeray group slams narendra modi govt on budget 2023 nirmala sitharaman speech
ताज्या बातम्या

Budget 2023 | शिवसेनेची ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर खरमरीत टीका

February 1, 2023
Pune Crime News | 10 lakhs extorted by threatening to make the video viral by forceful marriage; A case has been registered against Saurabh Supekar in Samarth police station
क्राईम

Pune Crime News | जबरदस्तीने विवाह करुन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले 10 लाख; समर्थ पोलिस ठाण्यात सौरभ सुपेकर विरूध्द गुन्हा दाखल

February 1, 2023
Buldhana ACB Trap | A bribe of 4 lakhs was demanded along with a bag of sugar; Village development officer in the net while taking bribe of 1 lakh
state catogary

Buldhana ACB Trap | साखरेच्या पोत्यासह मागितली होती ४ लाखांची लाच; १ लाखांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी जाळ्यात

February 1, 2023
 Pune Bar Association Elections | Pune Bar Association President Adv. Ketan Kothavle as Vice President Adv. Vishwajit Patil and Adv. Jayshree Chaudhary - Beedkar won
इतर

Pune Bar Association Elections | पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. केतन कोठावळे तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड. विश्वजीत पाटील आणि अ‍ॅड. जयश्री चौधरी – बीडकर विजयी

February 1, 2023
Pune Solapur Highway Accident | Including One Police Person Four people killed spot 17 injured luxury bus collided truck parked road near chauphula taluka daund pune solapur highway
इतर

Pune Solapur Highway Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, पोलिस कर्मचाऱ्यासह 4 जण जागीच ठार, 17 जखमी

February 1, 2023
Next Post
Chandrashekhar Bawankule | bjp may will give support to satyajeet tambe says bjp state president chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule | 'मागासवर्गीय समाजाला स्वतःचे हित कळतं...'; चंद्रकांत बावनकुळेंची प्रतिक्रिया

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In