• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला जाण्यापुर्वी ‘हे’ नक्की वाचा, जाणून घ्या

by Jivanbhutekar
November 15, 2020
in राज्य
0
saibaba

अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – राज्य सरकारने उद्यापासून ( दिवाळी पाडव्याला) शिर्डीतील श्री साईमंदिर उघडण्याचा निर्णय घेत जगभरातील भाविकांना दिवाळीची अनोखी भेट (diwali-padva-sai-mandir-will-be-open) दिली आहे.तब्बल आठ महिन्यांनी भाविकांसाठी साई मंदिर उघडले जाणार आहे. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात एकाचवेळी दर्शनासाठी गर्दी होऊ नये, यासाठी नियोजन सुरू असून त्यासाठी आज शिर्डीत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक सुद्धा होत आहे.

राज्यामध्ये करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले. त्यासोबतच सर्व प्रार्थनास्थळे बंद केली होती. आता राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे पाडव्यापासून उघडण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल याबाबतची घोषणा केली. उद्या, पाडव्याच्या मुहूर्तावर साईमंदिर उघडल्यानंतर प्राधान्याने शिर्डी येथील ग्रामस्थांना टप्याटप्याने दर्शन देण्यात येणार आहे. मात्र, यावेळी गर्दी होऊ नये, यासाठी दर्शनासाठी टोकन दिले जाणार आहे. तर, शिर्डीबाहेरील भाविकांना ऑनलाइन पद्धतीने पास काढून दर्शनासाठी यावे लागणार आहे. दहा वर्षाच्या आतील मुले व 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना दर्शनाची परवानगी नाकारली आहे. दर्शन रांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग व पाय धुण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. भाविकांना समाधी व द्वारकामाई मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार आहे.

साई भक्तांना त्यांची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी जी संधी मिळाली आहे, त्यासाठी शिर्डी येथील ग्रामस्थांनी सुद्धा सहकार्य करावे. टोकन घेऊन दर्शनासाठी आपल्याला दिलेल्या वेळेत यावे. जो भाविक त्याला दिलेल्या वेळेच्या नंतर येईल त्याला मदत करणे अवघड जाईल. तसेच शिर्डी येथील ग्रामस्थांनी आपले मतदान कार्ड येताना सोबत ठेवावे. शिर्डीबाहेरील नागरिकांनी ऑनलाइन दर्शनाचा पास घ्यावा.कान्हुराज बगाटे, सीईओ, शिर्डी संस्थान.

अर्थकारणाची घडी येणार रुळावर
शिर्डी येथे श्रीसाई बाबांच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येत असतात. मात्र,17 मार्चपासून मंदिर बंद असल्यामुळे येथील अर्थकारणाची घडी संपूर्ण विस्कटली होती. छोटमोठ्या व्यवसायावर अवलंबुन असणाऱ्या अनेकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. मंदिर उघडण्यास केव्हा परवानगी मिळेल, याकडे भाविकांसह या भागातील नागरिकांचे लक्ष लागले होते. आता पाडव्यापासून मंदिर उघडण्यात येणार असल्यामुळे येथील अर्थकारणाची घडी रुळावर येण्यास हळूहळू मदत होणार आहे.

Tags: Ahmednagarbahujannamabahujannama onlineCoronaDiwalilatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathimarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaNews in MarathiOnline Darshan PassSanitationshirdishirdi sai baba templeShri Sai MandirState governmentthermal screeningtodays latest newstodays marathi newsVoting Cardअहमदनगरऑनलाइन दर्शन पासकरोनाथर्मल स्क्रिनिंगदिवाळीबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनमतदान कार्डराज्य सरकारशिर्डीश्री साईमंदिरसॅनिटायझेशन
Previous Post

अवघ्या 40 जागावर नितीशकुमार CM कसे होऊ शकतात ?

Next Post

भद्रावती : सफाई कामगारांतर्फे आम आदमी पार्टीच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार

Next Post

भद्रावती : सफाई कामगारांतर्फे आम आदमी पार्टीच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

saibaba
राज्य

शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला जाण्यापुर्वी ‘हे’ नक्की वाचा, जाणून घ्या

November 15, 2020
0

...

Read more

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून पक्षात 2 गट, मुख्यमंत्री अन् राज्यसभा खासदार आमनेसामने

3 days ago

West Bengal : TMC कार्यकर्त्याची हत्या, गोळीबार पाहणाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

6 days ago

Nashik News : अपघातग्रस्त पोलिसाच्या मदतीला धावले शिक्षक

4 days ago

Pune News : MIT डब्ल्यूपीयूच्या फार्मसी विभागातील प्राध्यापिका अश्‍विनी गावडे यांना PhD

5 days ago

वादग्रस्त वक्तव्यामुळे साक्षी महाराज पुन्हा चर्चेत, म्हणाले – ‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली’

1 day ago

छत्रपती शिवाजी महाराज अन् संभाजी महाराजांचा इतिहास देशापुरता संकुचित ठेवणार का ?

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat