बहुजननामा ऑनलाईन टीम – देशात व राज्यात कोरोना महामारीने मोठ्या प्रमाणात तोंड वर काढले आहे. राज्यात 50 हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्ण मिळत आहे. त्यामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण आला असून बेड,ऑक्सीजन, औषधं या बरोबर रक्ताचा तुडवडा मोठ्या प्रमाणात झाला आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आवाहन केले असून यामध्ये त्यांनी कोरोना महामारीची दुसरी लाट संपुर्ण राज्यात पसरली असून रुग्णांची संख्या दिवसागणीक वाढत जात असून चिंता व्यक्त केली आहे. यावेळी राज्य सरकार, पोलिस व प्रशासन दिवस रात्र काम करत आहे. यावेळी डॉक्टर्स,नर्स आणि मेडिकल स्टाफ व संबधीत कर्मचारी मोठ्या धैर्याने सामाना करत असून रुग्णांवर उपचार करत आहे.
वैश्विक महामारी कोविड-19 की दुसरी लहर पूरे राज्य में फैल गई है। रोगियों की संख्या दिन-प्रतिदिन काफी बढ़ रही है और स्थिति बेहद चिंताजनक हो गई है। राज्य सरकार, पुलिस और प्रशासन स्थिति की निगरानी कर रहे हैं।@CMOMaharashtra #Maharashtra #COVID19 #coronavirus
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 5, 2021
दरम्यान नागरिकांना सुध्दा सरकारच्या नियमांचे पालन करण्याचे पवार यांनी आवाहन केले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आवाहान करत त्यांनी या परिस्थीत लोकि बाहेर पडणार नाहित यासाठी स्थानिक स्तरावर एकजूट करावी व लसिकरणावर भर द्यावी तसेच राज्यात रक्तसाठ्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असून यासाठी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे सुध्दा पवार यांनी आवाहन केले आहे. यावेळी मला विश्वास आहे की, कोरोना महामारीला धैर्य, संयम, सतर्कता आणि सर्वांच्या सहयोगाच्या ताकदिने दुर करणार असा विश्वार पवार यांनी यावेळी दर्शविला आहे.
एनसीपी कार्यकर्ताओं से भी निवेदन है कि वे इस अभूतपूर्व संकट से जनता को बाहर निकालने के लिए स्थानीय स्तर पर खुद को जुटाएं। कोरोना निवारक टीकाकरण अभियानों के कार्यान्वयन पर विशेष जोर दिया जाना चाहिए।
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 5, 2021
राज्य में खून की भारी कमी महसूस हो रही है। इसके लिए रक्तदान शिबीरों का आयोजन व्यापक स्तर पर किया जाना चाहिए। मुझे यकीन है कि हम इस कोविड-१९ महामारी को धैर्य, संयम, सतर्कता और आपसी सहयोग की ताकत से दूर करेंगे। धन्यवाद।
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 5, 2021