• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Sepsis | Corona दरम्यान Sepsis चा वाढला धोका, कॅन्सर आणि हार्टअटॅकने सुद्धा जाऊ शकतो जास्त लोकांचा जीव

by Sikandar Shaikh
September 16, 2021
in आरोग्य, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
sepsis sepsis will kill more people than cancer heart attack by 2050 over coronavirus infection

file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – Sepsis | कोरोना व्हायरस (Corona virus) आपल्या शरीराला पोखरत आहे. विशेषता ज्या लोकांची रोग प्रतिकारशक्ती (Immunity) कमजोर आहे किंवा जे लोक अगोदर एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी धोका जास्त आहे. कोरोना संक्रमित झाल्यास सेप्सिस (Sepsis) चा धोका वाढतो. सेप्सिस कॅन्सर आणि हार्टअटॅकपेक्षा सुद्धा धोकादायक होत आहे. याबाबत WHO ने सावध केले आहे.

भितीदायक आहेत आकडे

डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांनुसार 2050 पर्यंत कॅन्सर आणि हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा सुद्धा जास्त सेप्सिसने लोकांचा मृत्यू होण्याची शंका आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, सेप्सिस इन्फेक्शन एक सिंड्रोमिक रिअ‍ॅक्शन आहे आणि जगभरात संसर्गजन्य रोग मृत्यूचे मोठे कारण आहे.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित एका संशोधनात समजले आहे की, 2017 मध्ये जगभरात 4.89 कोटी प्रकरणे समोर आली होती आणि 1.1 कोटी सेप्सिसशी संबंधीत मृत्यू झाले, जे ग्लोबल डेथ नंबर्सच्या जवळपास 20 टक्के आहेत.

काय आहे कारण?

संशोधनात हे समजले आहे की, अफगाणिस्तान (Afghanistan) वगळता इतर दक्षिण आशियाई देशांच्या तुलनेत भारतात सेप्सिसने मृत्यूदर जास्त आहे. गुरुग्रामचे इन्स्टीट्यूट ऑफ क्रिटिकल केयर अँड एनेस्थिसियोलॉजी, मेदांता – द मेडिसिटीचे चेयरमन, यतिन मेहता यांनी म्हटले, सेप्सिस 2050 पर्यंत कॅन्सर किंवा हृदयाच्या झटक्याच्या तुलनेत जास्त लोकांचा जीव घेईल. हा सर्वात मोठा मारेकरी होऊ पहात आहे. भारतासारख्या विकसनशील देशात, अँटीबायोटिक औषधांच्या अति वापरामुळे कदाचित हायडेथचे कारण ठरत आहे.

 

web title: Sepsis | sepsis will kill more people than cancer heart attack by 2050 over coronavirus infection.

 

Weather Alert | हवामान विभागाचा अलर्ट ! 18 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये होईल जोरदार पाऊस, ‘वीज’ कोसळण्याची शक्यता

Body Builder Manoj Patil | मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटीलचा सुसाईडचा प्रयत्न

Anil Parab | राजकीय संघर्षासाठी न्यायालयाचा वापर नको; उच्च न्यायालय अनिल परब यांचे म्हणणे ऐकणार

Pune Crime | पुण्याच्या कोथरूडमध्ये व्यावसायिकावर चाकूने वार करुन रोकड लंपास, प्रचंड खळबळ

Tags: AfghanistanbreakingCorona virusdeveloping countriesdoctorsGurugram Institute of Critical Care and Anesthesiologyhealth expertsheart attackImmunityIndialatest marathi newsMedanta - The Medicity Chairmanoveruse of antibioticsresearchsepsisSepsis cancerSouth AsiaThe Lancet JournalWHOWorld Health OrganizationYatin Mehta
Previous Post

Weather Alert | हवामान विभागाचा अलर्ट ! 18 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये होईल जोरदार पाऊस, ‘वीज’ कोसळण्याची शक्यता

Next Post

Pune Journalist Arrest | व्यावसायिकाकडे 5 लाखांची खंडणी मागणार्‍या पत्रकार अर्जुन शिरसाठ याला अटक; यापूर्वीही उकळली होती पाच लाखांची खंडणी, फोनवरील संभाषणातून उघड

Next Post
Pune journalist arrest journalist arjun shirsath arrested for demanding rs 5 lakh ransom from businessman a ransom of rs 5 lakh was also taken earlier revealed from a phone conversation.

Pune Journalist Arrest | व्यावसायिकाकडे 5 लाखांची खंडणी मागणार्‍या पत्रकार अर्जुन शिरसाठ याला अटक; यापूर्वीही उकळली होती पाच लाखांची खंडणी, फोनवरील संभाषणातून उघड

Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; The Neutralias team won
क्रिडा

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस संघाला विजेतेपद

May 18, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Punit Balan Group Women's Premier League | अ‍ॅल्थिट्युड स्पोर्ट्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित सातव्या ‘पुनित बालन...

Read more
Petrol Diesel Prices Today | petrol diesel prices today 18 may 2022 know latest rate

Petrol Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

May 18, 2022
Constipation Cure Tips | constipation cure tips for healthy stomach acidity gas and digestion problem stay away

Constipation Cure Tips | बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी ‘या’ 4 गोष्टी आहारात समाविष्ट करा; जाणून घ्या

May 16, 2022
fatty liver disease symptoms causes treatment prevention non alcoholic fatty liver disease

Fatty Liver Disease | फॅटी लिव्हरचा धोका ‘या’ लोकांना जास्त, फॅट वाढल्यास व्हा सावध; जाणून घ्या

May 16, 2022
High Cholesterol | high cholesterol warning signs in your body legs feet nails which lead to heart attack stroke

High Cholesterol | पायांवर दिसत असतील हाय कोलेस्ट्रॉलचे ‘हे’ संकेत तर दुर्लक्ष करण्याची कधीही करू नका चूक; जाणून घ्या

May 16, 2022
Cholesterol Control | yoga asanas benefits for cholesterol control in marathi high cholesterol effects on body

Cholesterol Control | योगासनाच्या मदतीनं कोलेस्ट्रॉल कमी होतो? जाणून घ्या कोणतं आसान राहिल लाभदायक

May 16, 2022
30 Plus Skin Care | fashion beauty 30 plus skin care routine want to look young and beautiful even in growing age so follow these tips

30 Plus Skin Care | वाढत्या वयातही तुम्हाला नवीन आणि सुंदर दिसायचं असेल तर फॉलो करा ‘या’ टिप्स; जाणून घ्या

May 16, 2022
Fruits For Heart Attack | fruits for heart attack eat strawberries blueberries blackberries and raspberries

Fruits For Heart Attack | हार्टच्या आजारापासून करायचा असेल बचाव तर आजच डाएटमध्ये समावेश करा ‘या’ फळांचा; जाणून घ्या

May 16, 2022
Benefits Of Peach | peaches are not just good for digestion but also seasonal allergies know amazing benefits

Benefits Of Peach | पीचच्या खाण्याने अ‍ॅलर्जीपासून ते बद्धकोष्ठतेपर्यंत आजार होतील दूर; जाणून घ्या

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

sepsis sepsis will kill more people than cancer heart attack by 2050 over coronavirus infection
आरोग्य

Sepsis | Corona दरम्यान Sepsis चा वाढला धोका, कॅन्सर आणि हार्टअटॅकने सुद्धा जाऊ शकतो जास्त लोकांचा जीव

September 16, 2021
0

...

Read more

Saving And Investment Tips | करोडपती होऊन निवृत्त व्हायचे आहे का? रोज वाचवावे लागतील केवळ 30 रुपये आणि येथे करावी लागेल गुंतवणूक

5 days ago

Ration Card Rule | मोठी बातमी ! सरकारने रेशन घेण्यासाठी बनवला नवीन नियम, तुम्ही जाणून घेणे आवश्यक

5 days ago

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस, स्मार्ट लायन्स् संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

3 days ago

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देखमुखांना न्यायालयाकडून झटका

6 days ago

Bad Habits For Ear Health | ‘या’ 4 सवयींमुळे तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो परिणाम; ‘या’ पध्दतीच्या चूका करण्यासाठी राहा दूर, जाणून घ्या

5 days ago

Pune Crime | फेक इंस्टाग्राम अकाऊंट बनवून 36 वर्षीय शिक्षीकेबाबत अश्लील मजकूर प्रसारित, कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर गुन्हा

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat