बहुजननामा ऑनलाइन – Sand Mafia Crushed Policeman | कर्नाटक राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील कलबुर्गीमध्ये गुरूवारी सायंकाळी वाळू माफियांनी एका हेडकॉन्स्टेबलला ट्रॅक्टरखाली चिरडलं आहे. ही घटना जेवरगी तालुक्यातील नारायणपूरजवळील अवैधरित्या वाळू उत्खनन करणार्या ट्रॅक्टरला रोखण्याचा प्रयत्न करणार्या नेलोगी पोलिस स्टेशनमधील पोलिसासोबत घडली आहे. (Sand Mafia Crushed Policeman)
म्हैसूर चौहान (51) असे मृत्यूमुखी पडलेल्या पोसिसाचं नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, म्हैसुर चौहान यांनी ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रॅक्टर थांबला नाही. चालकाने थेट पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून भरधाव वेगात चालविला. त्यामुळे पोलिसाचा जागीच मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी ड्रायव्हर सिध्दना याला अटक केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title : Sand Mafia Crushed Policeman | Police Death In Kalaburagi Nelogi Police Station Of Karnataka
- IAS Dr. Anil Ramod Suspension | लाचखोर आयएएस डॉ. अनिल रामोडवर लवकर निलंबन कारवाई
- पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भावाला जिवे मारण्याची धमकी देणार्याला अटक
- चोरट्यांनाही YAMAHA Rx 100 ची भुरळ ! पुण्यात चोरट्यांकडून 17 दुचाकी जप्त, तिघांना अटक
- दत्तवाडी पोलिस स्टेशनचे नामकरण, आता म्हणा पर्वती पोलिस स्टेशन
- पुणे, मुंबईसह प्रमुख शहरातील आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या
- ‘पुनीत बालन ग्रुप’कडून पुणे ग्रामीण पोलिसांना तीन हजार जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
- Jitendra Awhad On PI Shekhar Bagde | ‘…आणि उर्वरीत रोख पैसे PI बागडे आपल्या घरी घेऊन जातो’, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप; शेअर केली ‘ती’ ऑडिओ क्लिप (ऑडिओ)