मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – टेनिसपटू रॉजर फेडररला भारताबद्दल विशेष प्रेम आहे याचा कारण म्हणजे तो एका स्पर्धेनिमित्त भारताच्या दौऱ्यावर आला होता आणि तेव्हा तो देशाच्या प्रेमातही पडला होता. काही वर्षांपूर्वी तो दिल्लीत आला होता. रॉजर फेडरर भारतात येण्यापूर्वी त्याने त्याच्या देसी लुक मधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते.
त्याने अनेकदा भारताविषयीचे प्रेम व्यक्त केले आहे. तो पुन्हा एकदा त्याच्या ट्विटमुळे चर्चेत आला आहे. त्या ट्विट मध्ये त्याने लिहिले आहे की, ‘बॉलिवूड क्लासिक’ सिनेमा कोणता ? असा प्रश्न त्याने आपल्या ट्विट वर विचारला आहे. त्या ट्विटवर नेटिझन्सने अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
त्यानं ऑस्ट्रेलियन ओपन ( 2004, 2006, 2007, 2010, 2017, 2018), फ्रेंच ओपन (2009), विम्बल्डन ( 2003, 2004, 2005, 2006, 2007, 2009, 2012, 2017) आणि अमेरिकन ओपन (2004, 2005, 2006, 2007, 2008) स्पर्धेत आपला दबदबा दाखवून दिला आहे.
नेटिझन्स ची प्रतिक्रिया…
https://twitter.com/rogerfederer/status/1179270883854163968?ref_src=twsrc%5Etfw
https://twitter.com/_Khiladi_ka_Fan/status/1179291126957821953
3 Idiots pic.twitter.com/W4wyRXggPj
— Sports Freak (@OfficialSfreak) October 2, 2019
https://twitter.com/iStormbreaker_/status/1179273696940367873
https://twitter.com/omkar_shettyg/status/1179275921141972992
Visit : bahujannama.com