नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही सुद्धा बँकेत फिक्स्ड डिपॉझिट (FD) करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आवश्यक बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी FD शी संबंधीत महत्वाच्या नियमात बदल(RBI Rules) केला आहे. RBI ने बँकांमध्ये Fixed Deposit चा कालावधी पूर्ण झाल्यानंतर विना दावा रक्कमेवर व्याजाच्या नियमात बदल केला आहे. नवीन नियमानुसार, जर मॅच्युरिटीची तारीख पूर्ण झाली तरी सुद्धा रक्कमेवर क्लेम केला नाही तर यावर व्याज कमी मिळेल. RBI Rules | rbi changed bank fd rules unclaimed amount on maturity of deposits know about it
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
RBI ने सर्क्युलरमध्ये म्हटले की, हा निर्णय घेण्यात आला आहे की, जर फिक्स्ड डिपॉझिट मॅच्युअर (FD maturity) झाले आणि रक्कम घेतली गेली नसेल आणि ती विना दावा बँकेत पडलेली असेल
त्यावर व्याजदर बचत खात्याच्या हिशेबाने किंवा मुदत ठेवीच्या परिपक्वतेवर ठरलेला व्याजदर, जे कमी असेल ते देय असेल.
Neha Narkhede | कौतुकास्पद ! पुण्याच्या तरुणीची अमेरिकेत उतुंग भरारी, ‘कॉन्फ्लुएंट’ने मारली बाजी
नवीन नियम सर्व बँकांना लागू
नवीन नियम सर्व व्यवसायिक बँका, लघु अर्थ बँक, सहकारी बँक, स्थानिक प्रादेशिक बँकांमधील ठेवीवर लागू होईल. मुदत ठेव ती रक्कम आहे,
जी बँकांमध्ये एका निश्चित कालावधीसाठी ठराविक व्याजावर ठेवली जाते.
यामध्ये आवर्ती, संचयी, पुनर्निवेश ठेव आणि रोख प्रमाणपत्र सारख्या ठेवींचा सुद्धा समावेश आहे.
गुंतवणुकीसाठी पसंतीची आहे FD
चांगल्या पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी बहुतांश लोक एफडी पसंत करतात.
हा गुंतवणुकीसाठी सर्वात चांगला पर्याय मानला जातो.
Web Title : RBI Rules | rbi changed bank fd rules unclaimed amount on maturity of deposits know about it
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Bandatatya Karadkar News | बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Supreme Court | विधानपरिषदेच्या निवडीचे आदेश राज्यपालांना देणार नाही – सुप्रीम कोर्ट
Mahavitaran News | वीज ग्राहकांना दिलासा ! शासकीय वीज कंपन्यांना कर आकारणीतुन वगळले