पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Rape In Pune | नात्याला काळीमा फासणारी घटना वडगाव शेरी (Vadgaon Sheri) येथे समोर आली असून एका १९ वर्षाच्या तरुणीवर तिच्याच नराधम बापाने लैंगिक शोषण (Sexual Exploitation) करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. (Rape In Pune)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Pune Police) ५१ वर्षाच्या बापाला अटक (Arrest) केली आहे. याबाबत त्याच्या १९ वर्षाच्या मुलीने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३३०/२२) दिली आहे. वडगाव शेरी येथील एका उच्चभ्रु सोसायटीत रविवारी सकाळी घडला. (Rape In Pune)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व तिचे वडिल असे दोघेच घरात होते. यावेळी फिर्यादी यांच्या वडिलाने तिला जवळ घेऊन तिला बेडवर ढकलून तिच्याशी आश्लिल चाळे केले. या तरुणीने कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली. त्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत बापाला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक पालवे (Sub-Inspector of Police Palve) तपास करीत आहेत.
Web Title :- Rape In Pune | Shocking! The father was the murderer; He sexually abused his own daughter
हे देखील वाचा :
Rape In Pune | 19 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करणार्या सावत्र मामाला अटक
Pune Crime | विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरणारा हरियानातील चोरटा जेरबंद
Gold Price | या आठवड्यात अचानक इतके स्वस्त झाले होते सोने, आता दरात आली तेजी
Shinde Government | शिंदे गटाला झटका! सुप्रीम कोर्टाच्या ‘या’ निर्णयामुळे आमदाराची उडणार दांडी