मुंबई न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – उद्योगपती राज कुंद्रा याच्या पॉर्न रॅकेट (Raj Kundra Porn Film Case) प्रकरणात हायकोर्टाने (Bombay High Court) बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) आणि पूनम पांडे (Poonam Pandey) यांना दिलासा दिला आहे. (Raj Kundra Porn Film Case) या दोघींवर 20 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) पोर्न फिल्म रॅकेट प्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांना समन्स बजावले होते.
त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता.
त्याविरोधात आज दोघींनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज (anticipatory bail) दाखल केला होता.
न्यायालयाने तो दाखल करुन घेत त्यांना 20 सप्टेंबरपर्यंत दिलासा दिला आहे.
राज कुंद्राच्या या पॉर्न रॅकेटमध्ये दररोज नवे नवे धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
फरार आरोपी यश ठाकूर (Yash Thakur) यांने पोर्नोग्राफीतून (Pornography) मिळालेले कोट्यवधी रुपये आपल्या पत्नी आणि वडिलांच्या खात्यात जमा केल्याचे तपासात आढळून आले आहे.
गुन्हे शाखेने त्याच्या पत्नीच्या खात्यातील 2 कोटी 30 लाख रुपये गोठविले आहेत.
Web Title : Raj Kundra Porn Film Case sherlyn chopra poonam pandey granted anticipatory bail in raj kundra pornograpgy case
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Post Office च्या ’या’ योजनेत फक्त 1,000 रुपये जमा करा आणि दरमहिना 4,950 रुपये मिळवा !
Suicide News | खाणावळ चालवणार्या दांपत्याची आत्महत्या, दोघांचे मृतदेह आढळले कुजलेला अवस्थेत
Pune Crime | पुण्यात पैशासाठी गर्भश्रीमंत कुटुंबातील 17 वर्षीय तरूणास चौघांकडून बेदम मारहाण