पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Water Supply | भामा आसखेड पाणीपुरवठा (Bhama Askhed water supply) प्रकल्पांतर्गत विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीच्या देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. तसेच अत्यावश्यक देखभाल दुरुस्तींची कामे केली जाणार आहे. यामुळे भामा आसखेड प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या भागाचा दिवसाचा पाणीपुरवठा (Pune Water Supply) रविवारी (दि.13) बंद राहणार आहे.
सोमवारी (दि.14) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता (Chief Engineer) यांनी कळवले आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग
भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पाच्या अखत्यारीतील परिसर – लोहगाव (Lohegaon), विमाननगर (Vimannagar), वडगाव शेरी (Wadgaon Sheri), कलवडवस्ती (Kalwadvasti), खेसेपार्क, टिंगरेनगर (Tingrenagar), येरवडा (Yerawada), धानोरी (Dhanori)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Water supply Pune city some area will be closed on Sunday
Earn Money | तुमच्याकडे सुद्धा आहे का वैष्णो देवीचे हे नाणे? मिळतील पूर्ण 10 लाख; जाणून घ्या पद्धत
Maharashtra Weather Update | उत्तर महाराष्ट्रात पुन्हा थंडी, उत्तर भारतातील थंडी मंदावली – IMD
Pune Crime | CA च्या परीक्षेत दोनवेळा अपयश, नैराश्यातून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल