पुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन – रस्ता क्रॉस करणाऱ्या एका 52 वर्षीय व्यक्तीचा भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू (Pune Road Accident) झाल्याची घटना घडली. दोन दिवसापूर्वी पुण्यातील नवले ब्रिजजवळ (navale bridge pune) हा अपघात झाला आहे. A Pune Road Accident | 52-year-old man was killed when he was hit by a pickup truck in Katraj area
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
यादव पुंडलीकराव कोल्हे (रा. गंगानगर, हडपसर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी रामेश्वर कोल्हे (वय 63) यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार अज्ञात ट्रक चालकावर (Truck driver) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव हे हडपसर (Hadapsar) येथे राहत होते.
दोन दिवसांपूर्वी (दि. 29) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कात्रकडून नवले ब्रिजकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले ब्रिजजवळ रस्ता क्रॉस करत होते.
यावेळी समोरून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस (Bharati Vidyapeeth Police) करत आहेत.
Web Titel : pune road accident a 52 year old man was killed when he was hit by a pickup truck in katraj area
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update