पुणे न्यूज (Pune News) : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड येथील तहसीलदार (Tehsildar of Pimpri Chinchwad) यांच्याकडून निकाल तुमच्या बाजूने लावून देतो असे सांगून 50 लाखाच्या लाचेची मागणी मागणी केल्याप्रकरणी एका खासगी व्यक्तीवर पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau pune) (एसीबी) (ACB) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. यामुळे पिंपरी चिंचवडसह (Pimpri-Chinchwad) पुण्यात (Pune) खळबळ माजली आहे. खासगी व्यक्तीचा खडी क्रेशरचा व्यवसाय (khadi crusher plant) आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी दिलीप दंडवते (रा.दिघी) (Dilip Dandwate, Dighi) )असे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात (nigdi police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
Ajit Pawar | ED कडून मोठी कारवाई ! अजित पवारांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त
यातील तक्रारदार यांच्या मित्राच्या सर्व्हे नं.444/1/1/1 या जमिनीच्या 7/12 मधील क्षेत्रात नवीन नोंद झालेली नावे कमी करण्याबाबतचा सुनावणी सुरू आहे.
पिंपरी चिंचवड तहसीलदार (Tehsildar of Pimpri Chinchwad) येथे सुरू आहे.
या सुनावणीचा निकाल तहसीलदार यांच्याकडून मित्राच्या बाजूने लावून देण्यासाठी दिलीप दंडवते याने तहसीलदार यांच्यासाठी 50 लाख लाचेची मागणी केली होती.
याबाबत त्यांनी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau pune) एसीबीकडे (ACB) तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली.
त्यात लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार यांच्या नावाने पैसे मागितल्याने शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Web Titel :- Anti Corruption Bureau Pune | demand of 50 lakh under the name of pimpri-chinchwad tahasildar, ACB take big action on private person
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Maharashtra Assembly Speaker | विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये हालचाली; ‘या’ नावांची चर्चा