पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Police News | पुणे लोहमार्ग पोलीस दलात (Pune Railway Police Force) कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय माने (ASI Vijay Mane) ऊर्फ गरीब माने (Police Vijay Mane alias Garib Mane) यांचे ड्युटी संपवून घरी जात असताना वाटेत ह्दयविकाराच्या धक्क्याने (Heart Attack) निधन झाले. ते ५७ वर्षाचे होते.
लोहमार्ग पोलीस दलातील (Pune Lohamarg Police) पुणे रेल्वे स्टेशन पोलीस ठाण्यात (Pune Railway Station Police) ते कार्यरत होते. गुरुवारी सायंकाळी ड्युटी संपल्याने ते घरी जात होते. नगर रोडला असताना वाटेतच त्यांच्या छातीत दुखू लागले. तेव्हा ते तातडीने घराजवळील रुग्णालयात गेले. परंतु, ह्दयविकाराचा धक्का (Pune Railway Police Death Due to Heart Attack) इतका जोरात होता की त्यातच त्यांचे निधन झाले.
विजय माने हे स्वत:ची ओळख सांगताना गरीब माने अशी करुन देत असत. झुप्पेदार मिशा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. (Pune Police News)
‘‘मुछे हो तो नथुलाल जैसी हो’’ या अमिताभ बच्चन यांच्या ‘शराबी’ चित्रपटातील डायलॉग प्रमाणे रेल्वेमध्ये ‘‘मुछे हो तो विजय माने जैशी हो’’ म्हणून ते प्रसिद्ध होते.
Web Title : Pune Police News | Assistant Police Sub-Inspector Vijay Mane passed away due to cardiac arrest
- Pune Crime News | पुण्यातील कोंढव्यात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार
- Navi Mumbai Property Tax | नवी मुंबईतील घरांना मालमत्ता कर माफी देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा; ऐरोली आणि बेलापूर मतदार संघातील विकासकामांचा CM एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा
- Maharashtra Politics News | राष्ट्रवादीचे कार्यकर्ते परवानगी घेऊन शिंदे गटात, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
- ACB Trap News | दीड लाखाची मागणी करून 50 हजाराची लाच घेणार्या महिला नायब तहसीलदार अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Jayant Patil | ‘शिंदे गटात गेलेले तात्पुरते, शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत…’, जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी