Pune Police Inspector Transfer | लष्कर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची बदली
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Police Inspector Transfer | लष्कर पोलिस ठाण्याचे (Lashkar Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक आनंदराव कदम (Sr PI Ashok Kadam) यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार (Pune CP Ritesh Kumar) यांनी आज (मंगळवार) काढले आहेत. (Pune Police Inspector Transfer)
वरिष्ठ निरीक्षक अशोक कदम यांची आता आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे तर खडक पोलिस ठाण्यात (Khadak Police Station) पोलिस निरीक्षक (गुन्हे) पदावर कार्यरत असलेल्या राजेश रामचंद्र तटकरे (Sr PI Rajesh Tatkare) यांची लष्कर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही पोलिस निरीक्षकांनी नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरीत हजर होऊन कार्यभार धारण करावा असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Police Inspector Transfer | Transfer of Senior Police Inspector Ashok Kadam of Lashkar Police Station
हे देखील वाचा :
Desai Trophy | एच व्ही देसाई महाविद्यालयाने पटकावली देसाई करंडकची ‘चॅम्पियन ट्रॉफी’
Jayant Patil | जयंत पाटलांचे देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, म्हणाले – ‘पुढील 48 तासांत…’
Comments are closed.