पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Police API Transfer | पुणे शहर पोलिस दलातील (Pune City Police) विशेष शाखेत (SB Pune Police) कार्यरत असलेल्या 11 आणि जलद प्रतिसाद पथकामध्ये (QRT Pune Police) कार्यरत असलेल्या एका अशा एकुण 12 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या Assistant Police Inspector (API) शहरातील विविध पोलिस स्टेशनमध्ये (Police Stations In Pune City) नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी काढले आहेत. (Pune Police API Transfer)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे नियुक्ती झाले हे पुढील प्रमाणे (Pune Police API Transfer)
1. सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) राजेश व्यंकटराव माळेगावे API Rajesh Venkatarao Malegave (विशेष शाखा Special Branch Pune Police ते गुन्हे शाखा – Pune Police Crime Branch)
2. सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) विजय मालन चंदन API Vijay Malan Chandan (विशेष शाखा ते विमाननगर पोलिस स्टेशन – Viman Nagar Police Station)
3. सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) प्रशांत सदाशिव माने API Prashant Sadashiv Mane (विशेष शाखा ते चंदननगर पोलिस स्टेशन – Chandan Nagar Police Station)
4. सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) समीर विलास कदम API Sameer Vilas Kadam (विशेष शाखा ते भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – Bharti Vidyapeeth Police Station)
5. सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) प्रमोद दादासाहेब दोरकर API Pramod Dadasaheb Dorkar
(विशेष शाखा ते हडपसर पोलिस स्टेशन – Hadapsar Police Station)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
6. सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) सचिन हणमंत शिंदे API Sachin Hanmant Shinde
(विशेष शाखा ते वाहतूक शाखा – Pune Traffic Police)
7. सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) किशोर हणमंत पवार API Kishore Hanmant Pawar
(विशेष शाखा ते लोणी काळभोर पोलिस स्टेशन – Loni Kalbhor Police Station)
8. सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) नंदकुमार प्रकाश कदम API Nandkumar Prakash Kadam
(विशेष शाखा ते बंडगार्डन पोलिस स्टेशन – Bundgarden Police Station)
9. सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) जितेंद्र लक्ष्मण खैरनार API Jitendra Laxman Khairnar
(विशेष शाखा ते लोणी काळभोर पोलिस स्टेशन)
10. सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) राजकुमार रामराव आडागळे API Rajkumar Ramrao Adagale
(विशेष शाखा ते कोथरूड पोलिस स्टेशन – Kothrud Police Station)
11. सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) सचिन दिनकर दाभाडे Sachin Dinkar Dabhade
(विशेष शाखा ते हडपसर पोलिस स्टेशन)
12. सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) संभाजी नारायण गुरव API Sambhaji Narayan Guruv
(जलद प्रतिसाद पथक Quick response team (QRT Pune) ते चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – Chaturshringi Police Station)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Police API Transfer | Pune Police News : Appointments of 12 officers including 11 Assistant Police Inspectors of Special Branch in various Police Stations
हे देखील वाचा :
Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : 33 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या