पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | शिरूर तालुक्यातील (Shirur Taluka) रामलिंग (Ramling Shirur) येथील एका 33 वर्षीय महिलेने सोमवारी (दि. 8) रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी सिलिंग फॅनला साडीच्या मदतीने गळफास घेवुन आत्महत्या (Suicide In Pune) केली आहे. याबाबत शिरूर पोलिस स्टेशनमध्ये (Shirur Police Station) नोंद करण्यात आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अंजली ज्ञानदेव गायकवाड (33, रा. रामलिंग, ता. शिरूर, जि. पुणे) असे गळफास (Galfas) घेवुन आत्महत्या
केलेल्या महिलेचे नाव आहे. यासंदर्भात ज्ञानदेव आप्पासाहेब गायकवाड यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद
दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी गायकवाड यांना त्यांची मुलगी शलाका सुपेकर
(रा. श्रीगोंदा, अहमदनगर) यांनी कॉल करून अंजली हिने राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केल्याचे सांगितले.
त्यानंतर ते सर्वजण शिरूर येथील वेदांता हॉस्पीटल येथे गेले. तेथील डॉक्टरांनी अंजली यांचा उपचारापुर्वीच
मृत्यू झाल्याचे सांगितले. शिरूर पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Pune Crime News: 33-year-old woman committed suicide by hanging herself
हे देखील वाचा :
Pune – G20 Summit | पुणे : जी-२० परीषदेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न
Aryan Khan Drug Case | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई