Pune Pimpri Crime | तुला मस्ती आली का? जावयाने केला सासूचा विनयभंग; चिखली परिसरातील घटना

Pune Crime News | After breaking up the relationship, the young woman was molested and beaten up by her mother

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन Pune Pimpri Crime | तुला मस्ती आली आहे का? तु माझ्या पत्नीला ठेवून घेतले असे म्हणत सासूला (Mother-in-Law) शिवीगाळ, मारहाण (Beating) करत तिची साडी ओढून जावयाने विनयभंग (Molestation) केल्याची घटना चिखली येथे घडली आहे. ही घटना रविवारी (दि.13) सायंकाळी साडेसातच्या (Pune Pimpri Crime) सुमारास घडली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी पीडित 47 वर्षीय सासुने चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) फिर्याद दिली आहे. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी चाकण (Chakan) येथे राहणाऱ्या 30 वर्षीय जावयावर (Son-in-Law) आयपीसी 354, 354(ब), 323, 504, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या मुलीच्या 5 वर्षाच्या मुलीसोबत घरी असताना जावई तेथे आला. त्याने फिर्यादी यांना तु माझी पत्नी तुझ्याकडे ठेवून घेतेस असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच त्यांचे डोके दोन तीन वेळा भिंतीवर आपटून बेडवर ढकलून दिले. आरोपीने फिर्यादी यांची साडी ओढून विवस्त्र करु लागला. त्यावेळी फिर्यादी यांचे नातू आणि नात यांनी आराओरडा केला. तेव्हा आरोपीने तुला बघून घेतो अशी धमकी (Threat) दिली. आरोपी पळून जात असताना फिर्यादी यांचा मुलगा आला. आरोपीने त्याला देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन पळून गेला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI Kudale) कुदळे करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | did you have fun Son-in-law molested mother-in-law; Incidents in Chikhli area

 

हे देखील वाचा :

Pimpri Traffic News | पिंपरीत कार्तिकी यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल

Cricketer Shubman Gill | “सारा दा सारा सच बोल दिया”, क्रिकेटर शुभमन गिलने अभिनेत्री सारा सोबतच्या नात्याचा केला मोठा खुलासा

Naresh Mhaske | श्रीनगर परिसरात झालेल्या लाठीमाराची चौकशी करण्यासाठी शिंदे गटाकडून पोलीस आयुक्तांना निवेदन

Pune Accident | कॅमेरात कैद झाल्या ठिणग्या; पुणे-अहमदनगर महामार्गावर एक भयानक अपघात