पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune News | आर्मी वेलफेयर असोसिएशन (Army Welfare Association) (आवा) अंतर्गत विशेष मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या आशा स्कूलमध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (Amrit Mahotsav) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. घर तिरंगा अभियानाचा संदेश प्रसार करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पल्लवी शर्मा (Pallavi Sharma) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. (Pune News)
विशेष मुलांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देश्याने स्कूलमध्ये चित्रकला स्पर्धा (Painting Competition) आयोजित करण्यात आली होती आणि प्रत्येक मुलास पारितोषिक देण्यात आले. सदर शाळेत एकूण 35 विशेष मुले आहेत. त्याचप्रमाणे स्वतंत्रता दिवसानिमित्त स्कूलमधील विशेष शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये मिठाई वाटप करण्यात आली.
Web Title :- Pune News | Special children had fun and enjoyment while painting
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
- Mumbai High Court Order | अटकेच्या नियमांबाबत 30 ऑगस्टपर्यंत जागरूक व्हा; सर्व पोलिसांना हाय कोर्टाचे आदेश
- Vinayak Mete Accident | विनायक मेटेंवर सोमवारी होणार अंत्यसंस्कार
- Coconut Water And Diabetic Patients | नारळ पाण्याने डायबिटीजच्या रूग्णांमध्ये वाढू शकते शुगर लेव्हल? जाणून घ्या काय आहे सत्य
- Vinayak Mete Accident Update | विनायक मेटे कार अपघात ! 8 पथके नेमली; मुख्यमंत्र्यांचे आदेश
- Pune Police Viral Video | गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या व्हायरल व्हिडीओची महिला आयोगाकडून गंभीर दखल, पोलीस आयुक्तांना दिले ‘हे’ निर्देश
- Rakesh Jhunjhunwala | ‘बीग बुल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणार्या राकेश झुनझुनवाला यांनी केवळ 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवरुन केली होती सुरुवात
- Sanjay Raut | कैदी नंबर 8959 ! आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांची नवी ओळख, जाणून घ्या कसे काढत आहेत दिवस