• Latest
Pune News Preparing to give extra dose of serum not allowing BJP leaders The threat of a third wave still slows vaccination Former MLA Mohan Joshi

Pune News | ‘सीरम’ची जादा डोस देण्याची तयारी, भाजप नेत्यांना परवानगी आणणे जमेना; तिसऱ्या लाटेचा धोका तरीही लसीकरण संथगतीने – माजी आमदार मोहन जोशी

July 18, 2021
Gold Medal In Asian Games 2023

Punit Balan Group – Rutuja Bhosale | पुनीत बालन ग्रुपच्या ऋतुजा भोसलेने आशियाई स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक

October 2, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दिमाखदार मिरवणुकीने विसर्जन; मयूरपंख रथ ठरला भाविकांचे आकर्षण

September 29, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अजित पवार, पंकजा मुंडे, शोभाताई धारीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 25, 2023
Master Stroke Sports Fortnight

Master Stroke Sports Fortnight | चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

September 25, 2023
Ganpati Immersion 2023

Ganpati Immersion 2023 | पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार (व्हिडिओ)

September 25, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune | तालसम्राट पद्मश्री शिवमणी, विचारवंत सदानंद मोरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, भाजपच्या चित्रा वाघ, आ. रविंद्र धंगेकर, अभिनेत्री कायनात अरोरा, अभिनेता शिव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पांचे दर्शन

September 24, 2023
Sharad Pawar Praful Patel

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

September 24, 2023
Pune Police Crime Branch

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 2 गुन्हे उघड

September 24, 2023
Tuesday, October 3, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News | ‘सीरम’ची जादा डोस देण्याची तयारी, भाजप नेत्यांना परवानगी आणणे जमेना; तिसऱ्या लाटेचा धोका तरीही लसीकरण संथगतीने – माजी आमदार मोहन जोशी

in पुणे, राजकीय
0
Pune News Preparing to give extra dose of serum not allowing BJP leaders The threat of a third wave still slows vaccination Former MLA Mohan Joshi

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | शहरासाठी सीरम इन्स्टिट्यूटने (serum institute of india) कोविड प्रतिबंधक लसीचे 25 लाख डोस देण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु त्यासाठी केंद्र सरकारची (central government) परवानगी आणणे दोन महिने उलटून गेले तरी भाजप नेत्यांना (BJP Leader) जमेना. तिसऱ्या लाटेचा धोका दिसत असतानाही लसीकरण संथ गतीने चालू आहे अशी टीका माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी (former mla mohan joshi) यांनी पुण्यात (Pune) पत्रकाद्वारे केले आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

सामाजिक बांधिलकी म्हणून पुण्यासाठी कोविशील्ड लसीचे २५ लाख डोस देण्याची तयारी सीरम इन्स्टिट्यूटने मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दाखविली. मात्र, त्याकरिता केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असल्याचे सीरमने म्हटले होते. भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) आणि महापौर मुरलीधर मोहोळ (mayor murlidhar mohol) यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारची परवानगी मिळविणे आवश्यक होते. परवानगीसाठी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची आम्ही भेट घेऊ असे जूनच्या पहिल्या आठवड्यात महापौरांनी जाहीर केले होते.

त्यापुढे पत्रकबाजी आणि आश्वासने याखेरीज भाजपच्या स्थानिक नेत्यांनी काहीच केले नाही. पुण्याला जादा डोस मिळत आहेत हे लक्षात घ्या, तातडीने ते मिळवा, पुणेकरांच्या जीवाशी खेळू नका असे आवाहन 31 मे रोजी मी, भाजपच्या नेत्यांना केले होते. पण, त्यांना या विषयात काही गांभीर्य दिसले नाही. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री बदलले तरी महापौरांची भेट काही झालेली नाही. आताही पुणे शहर आणि जिल्ह्यात कोविडची साथ नियंत्रणात आलेली नाही. जादा लसीकरणाची गरज आहे, अशी मतं वैद्यकीय तज्ज्ञांनी गेल्या दोन दिवसांत मांडलेली आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात कोविडची साथ चिंताजनक आहे. त्यातही पुण्यात जास्त काळजीची स्थिती आहे.
लसीकरण मात्र संथगतीने चालू आहे. सरकारी अहवालानुसार पुण्यात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण केवळ 13 टक्के आहे आणि फक्त पहिला डोस घेतलेल्यांचे प्रमाण ५५ टक्केच आहे.
ही आकडेवारी पहाता पुण्यात लसीकरणाचा वेग वाढवायला हवा.
कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोकाही समोर दिसतो आहे.
तत्पूर्वी लसीकरणाचे प्रमाण पूर्णपणे वाढवायला हवे आहे.
कोविड साथीचे बदलते स्वरुप पहाता तिसरा डोसही घ्यावा लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
यावरुन पुण्यात जादा डोसची किती गरज आहे हे लक्षात येऊ शकेल,
याकडे मोहन जोशी (former mla mohan joshi)यांनी लक्ष वेधले आहे आणि भाजपच्या उदासिनतेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Web Titel :- Pune News | Preparing to give extra dose of ‘serum’, not allowing BJP leaders The threat of a third wave still slows vaccination Former MLA Mohan Joshi

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Linking Vaccine certificate to Passport | व्हॅक्सीन सर्टिफिकेट पासपोर्टशी ‘या’ पध्दतीनं लिंक करा; जाणून घ्या प्रक्रिया अन् महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Tags: bjp leaderCentral governmentCongressCovishield vaccineFormer MLA Mohan JoshiMayor Murlidhar MoholMP Girish BapatPune NewsSerum Institute of IndiaUnion Health Minister Dr. HarshavardhanaVaccinationकाँग्रेसकेंद्र सरकारकेंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धनकोविशील्ड लसगिरीश बापटभाजपमहापौर मुरलीधर मोहोळलसीकरणसीरम इन्स्टिट्यूट
Previous Post

Linking Vaccine certificate to Passport | व्हॅक्सीन सर्टिफिकेट पासपोर्टशी ‘या’ पध्दतीनं लिंक करा; जाणून घ्या प्रक्रिया अन् महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Next Post

Pune-Mumbai Green Corridor | पुण्यातील ब्रेन डेड महिलेनं दिल दोघांना जीवदान; ग्रीन कॉरिडॉरमुळे 83 मिनिटांत पुणे-मुंबई प्रवास

Related Posts

Gold Medal In Asian Games 2023
क्रिडा

Punit Balan Group – Rutuja Bhosale | पुनीत बालन ग्रुपच्या ऋतुजा भोसलेने आशियाई स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक

October 2, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दिमाखदार मिरवणुकीने विसर्जन; मयूरपंख रथ ठरला भाविकांचे आकर्षण

September 29, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मनपा आयुक्त विक्रम कुमार, अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

September 27, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | ‘मयूरपंख रथा’तून निघणार ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक; सायंकाळी 7 वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ

September 27, 2023
Punit Balan At Dagdusheth Ganpati
ताज्या बातम्या

Punit Balan At Dagdusheth Ganpati | पुनीतदादा बालन यांनी केली सपत्नीक ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती ! ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’कडून बालन दाम्पत्याचा सत्कार करून गौरव

September 26, 2023
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune
ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | अभिनेत्री रकुल प्रित सिंग, अभिनेता शरद केळकर, IPS रविंद्र शिसवे, IPS कृष्ण प्रकाश, IAS डॉ. सागर डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या श्रींचे दर्शन, केली आरती

September 26, 2023
Next Post
pune mumbai green corridor brain dead woman save life of two human heart reached mumbai from pune in just 83 minutes

Pune-Mumbai Green Corridor | पुण्यातील ब्रेन डेड महिलेनं दिल दोघांना जीवदान; ग्रीन कॉरिडॉरमुळे 83 मिनिटांत पुणे-मुंबई प्रवास

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In