Amol Balwadkar | ‘कोथरुडमधून चंद्रकांत पाटलांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार’, अमोल बालवडकरांचा देवेंद्र फडणवीसांना शब्द; म्हणाले…
पुणे: Amol Balwadkar | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर कोथरूड विधानसभा मतदारसंघात (Kothrud Assembly Election 2024) भाजप नेते...