पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune News | डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (Deccan Education Society) एनईएमएस (NEMS) पूर्व-प्राथमिक शाळेत ‘माँ तुझे सलाम’ या देशभक्तिपर कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या नृत्यांतून भारत मातेला वंदन केले. विविधतेतून एकात्मतेचा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Pune News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
स्वातंत्र्यानंतरचे सुराज्य जपण्याची, ज्ञानाची ज्योत पेटविण्याची आणि स्वच्छता राखण्याची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. गरवारे बालभवनच्या सल्लागार डॉ. विदुला म्हैसकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. शाला समितीचे अध्यक्ष अॅड. अशोक पलांडे अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती मर्चंट, प्रतिभा गुरव आणि शिक्षकांनी संयोजन केले. (Pune News)
Web Title :- Pune News | Patriotic Program at Deccan Education Society’s NEMS
हे देखील वाचा :
Adani Power Share | आज अदानी पॉवरचे शेअर घसरले, सोमवारी दिसून आली होती जबरदस्त तेजी
Aadhar Update | आधार बनवण्यासाठी आता होणार नाही दगदग, UIDAI ने केली ही घोषणा