• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : पुणे शहरात घरांच्या विक्रीत तब्बल 54 टक्क्यांनी वाढ

by sheetal
January 8, 2021
in इतर
0
Home sales

Home sales

बहुजननामा ऑनलाइन टीम – घरांच्या विक्रीत मुद्रांक शुल्कात घट झाली आहे. चौथ्या तिमाहीत (ऑक्‍टोबर ते डिसेंबर) शहरातील घरांची विक्री वार्षिक पातळीवर ५४ टक्‍क्‍यांनी वादळी आणि ती  ११ हजार ९५२ युनिट्‌सवर गेली( Home sales ) आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला गेल्या वर्षातील शेवटचे तीन महिने काहीसे दिलासा देणारे ठरल्याचे स्पष्ट होते. अर्धवार्षिक अहवालाच्या १४ व्या आवृत्तीचे (इंडिया रिअल इस्टेट- एच२ २०२०) अनावरण ‘नाइट फ्रॅंक इंडिया’ने  बुधवारी केले आहे. त्यात जुलै ते डिसेंबर या कालावधीत आठ मोठ्या शहरांमध्ये निवासी आणि कार्यालयीन बाजारपेठांच्या निर्मिती व विक्रीचे विश्‍लेषण करण्यात आले आहे.

खराडी, फुरसुंगी, वानवडी आणि कल्याणीनगर, येरवडा, नगररोड, हडपसर या भागांमध्ये वार्षिक पातळीवर ३७५ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्य सरकारने सप्टेंबरपासून सात महिन्यांसाठी मुद्रांक शुल्क दरात घट जाहीर केल्यामुळे त्याचा अपेक्षित परिणाम झाला असल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, दुसऱ्या सहामाहीत शहरातील १७ लाख चौरस फूट जागा कार्यालयीन भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. नवीन कार्यालयीन जागा पूर्ण होण्याची प्रक्रिया याच कालावधीत पाच लाख चौरस फूट आहे.

शहरातील बांधकाम क्षेत्रातील स्थिती

– मजुरांच्या कमतरतेमुळे कार्यालये पूर्ण होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम
– को-वर्किंग स्पेसची मागणी वाढली
– सरासरी भाडे वार्षिक पातळीवर ५.५ टक्‍क्‍यांनी कमी झाले
– घरांची विक्री नऊ टक्‍क्‍यांनी वाढली आहे
– नवीन प्रकल्पांत घरांचे सरासरी आकारमान शहर वगळता सर्व लघु बाजारपेठांमध्ये वाढले

गेल्या वर्षीच्या दुसऱ्या सहामाहीत आयटी क्षेत्रातून एकूण मागणी ही गेल्या महिन्यापासून कार्यालय मनुष्यबळाच्या क्षमतेवर असलेल्या मर्यादेमुळे कमी झाली होती. ऑक्‍टोबर ते डिसेंबर या काळात चांगली सुधारली आहे.
– परमवीरसिंग पॉल, शाखा संचालक, नाइ पुण्यातील बांधकाम व्यवसायाची स्थितीट फ्रॅंक इंडिया, पुणे

Tags: Home salesPune increaseपुणे शहरविक्री
Previous Post

अमेरिकेच्या हिंसक आंदोलनात तिरंगा फडकवणारा काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा जवळचा मित्र; भाजप खासदार वरुण गांधी यांचा आरोप

Next Post

H-1B Visa प्रक्रियेत अमेरिका करणार बदल; आज होणार अंतिम निर्णय

Next Post
H-1B Visa

H-1B Visa प्रक्रियेत अमेरिका करणार बदल; आज होणार अंतिम निर्णय

Pune
पुणे

Pune News : पीडीसीए, पीवायसीची विजयी सलामी

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -   पीडीसीए आणि पीवायसी हिंदू जिमखाना अकॅडमी या संघांनी महिला प्रिमीयर लिग टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी...

Read more
Doctor

महिला डॉक्टरवर गोळ्या झाडून डॉक्टरची आत्महत्या

January 28, 2021
Nora Fatehi

Nora Fatehi Dance Video : नोरा फतेहीनं पुन्हा एकदा केला जबरदस्त डान्स ! व्हायरल झाला व्हिडीओ

January 28, 2021
Social activist Anand Saraf

Pune News : देशवासियांच्या कृतज्ञतेच्या जाणीवेमुळे सैनिकांच्या मनगटात बळ – सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ

January 28, 2021
Swapnil Patil

नियतीचा पुन्हा क्रुर घाला… रस्त्यावरील अपघातात लेखक मित्र स्वप्निल पाटील गेला, प्रवीण तरडेंची पोस्ट

January 28, 2021
Raksha Khadse

आक्षेपार्ह उल्लेखानंतर खा. रक्षा खडसेंनी व्यक्त केली नाराजी, म्हणाल्या – ‘माझ्या बदनामीचा प्रयत्न’

January 28, 2021
ST Corporation

‘या’ दिवसांपासून सुरू होणार ST महामंडळाच्या Smart Card योजनेची नोंदणी

January 28, 2021
money is rained by magic

जादूटोणा करून पैशाचा पाऊस पाडतो असं सांगत होते 6 जण, पोलिसांनी कासव ताब्यात घेऊन केलं त्यांना अटक

January 28, 2021
Government job

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! रिझर्व्ह बँकेत शेकडो नोकर्‍या, आजच करा अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

शरद पवारांची मोदी सरकारवर टीका, म्हणाले – ‘ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना देशातील कष्टकर्‍यांबद्दल कवडीची आस्था नाही’

3 days ago

केंद्र सरकारने पेन्शनर्सला दिला मोठा दिलासा, PPO बाबत उचलले ‘हे’ पाऊल

6 days ago

IAS Interview Question : भारताच्या कोणत्या राज्यातील मुली सर्वात उंच असतात ?

1 hour ago

कॅन्सर रुग्णांना नवसंजीवनी; कोल्हापुरच्या डॉ.अश्विनी साळुंखे यांचे स्पेन विद्यापीठात संशोधन

5 days ago

Pune News : ट्रेंड 24x कंपनीत गुंतवणूकीच्या बहाण्यानं दीड लाखाची फसवणूक, महिलेसह दोघांविरूध्द FIR

2 days ago

Pune News : पीडीसीए, पीवायसीची विजयी सलामी

8 mins ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat