• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Metro | ‘वनाज ते गरवारे महाविद्यालय’ व ‘पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी’ या दोन मेट्रो जानेवारी अखेरीस धावणार

by nageshsuryavanshi
January 4, 2022
in ताज्या बातम्या, पुणे
0
Pune Metro | Two metros 'Vanaj corner to Garware College' and 'Pimpri-Chinchwad Municipal Corporation to Phugewadi' will run at the end of January
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Metro | वनाज ते गरवारे महाविद्यालय (Vanaz Corner to Garware College metro route) व पिंपरी- चिंचवड महापालिका ते फुगेवाडी (pcmc to phugewadi metro route) या दोन मेट्रो (Pune Metro) मार्गांचे काम आता 95 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता या दोन्ही मेट्रो जानेवारी अखेरीस धावणार असल्याचं महामेट्रोच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पुणेकर (Pune) व पिंपरी-चिंचवडकरांसाठी (Pimpri-Chinchwad) ही एक खुशखबर असणार आहे.

महामेट्रोच्या (Pune Metro) वतीने दोन्ही शहरांमधील प्राधान्य मार्गाचे काम पूर्ण होत आले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून उद्घाटनाची वेळ जाहीर केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या तारखेवर उद्घाटनाची वेळ ठरवली जाणार आहे. दरम्यान, या दोन्ही मेट्रोचे किरकोळ कामे लवकरच पूर्ण होतील. त्यानंतर दोन्ही मार्ग उद्घाटनासाठी सज्ज असतील, असं महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित (Dr. Brijesh Dixit) मंगळवारी एका मिडीया हाऊसशी ऑनलाइन संवाद साधताना सांगितलं आहे. यावेळी प्रकल्प संचालक अतूल गाडगीळ (Atul Gadgil) हे प्रत्यक्ष तर जनसंपर्क संचालक हेमंत सोनवणे (Hemant Sonawane) हे ऑनलाईन सहभागी होते.

डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, ‘फक्त तिकिटांमधून मिळणारे ऊत्पन्न कमी असेल हे लक्षात घेऊन महामेट्रोने आधीपासूनच ऊत्पन्नाचे मार्ग शोधले आहेत. वनाज, स्वारगेट (Swargate) या ठिकाणी मोठी व्यापारी संंकूले बांधण्यात येत आहेत. राज्य सरकारने टीओडी (Transit Oriented Development) कायदा करून महामेट्रोला मुद्रांक शुल्कातील (Stamp Duty) काही वाटा मिळेल अशी तरतुद केली आहे. याशिवाय स्थानकांचे ब्ँडिंग, त्यावरील जाहिराती यातूनही मेट्रोला चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

दरम्यान, मेट्रोचा तिकिट दर किमान 10 रूपये व कमाल 50 रूपये असेल. प्रवाशांना मेट्रोपर्यंत येणे सुलभ व्हावे यासाठी स्थानकांच्या खालील रिकाम्या जागेत बस बे तसेच रिक्षा थांबे असणार आहेत. स्थानकात जाण्या येण्यासाठी दोन्ही बाजूस जिने, सरकते जिने व लिफ्ट अशा 3 सुविधा सुरू झाल्या आहेत. पहिल्या मजल्यावर तिकीट घर तसेच स्टॉल्स असतील. दुसऱ्या मजल्यावर प्लॅटफार्म. त्याची लांबी 140 मीटर, रूंदी 21 मीटर आहे. सौर ऊर्जेवर त्याचे कामकाज चालणाऱ्या संपूर्ण स्थानक वातानुकूलीत असणार आहे.

 

 

Web Title :- Pune Metro | Two metros ‘Vanaj corner to Garware College’ and ‘Pimpri-Chinchwad Municipal Corporation to Phugewadi’ will run at the end of January

 

 

Pune Corona Updates | पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा बंद – अजित पवार

 

PM Kisan FPO Yojana | शेतकर्‍यांना 15 लाख रुपयांची मदत देईल केंद्र, केवळ करावे लागेल ‘हे’ काम, जाणून घ्या कुठून करावा लागेल अर्ज?

 

Food-Medication Combination to Avoid | सावधान ! जर औषधासोबत करत असाल ‘या’ 6 गोष्टींचे सेवन तर आजच थांबवा, जाणून घ्या

Tags: Atul GadgilDr. Brijesh DixitGarware CollegeHemant Sonawanelatest news Pune Metro latest marathi newslatest Pune Metromarathi in Pune Metropcmcpimpri-chinchwadpm narendra modipune metroPune Metro latest news todayPune Metro marathi newsPune Metro NewsPune Metro Today marathitoday's Pune Metro newsअतूल गाडगीळगरवारे महाविद्यालयडॉ. ब्रिजेश दीक्षितपंतप्रधान नरेंद्र मोदीपिंपरी चिंचवड महापालिकापिंपरी-चिंचवडकरहेमंत सोनवणे
Previous Post

Pune Corona Updates | पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा बंद – अजित पवार

Next Post

DA DR Hike | सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यावर प्रतिबंध लावल्याचे वृत्त? जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण

Next Post
National Pension Scheme | invest in national pension scheme crores of rupees will be deposited and you will get around rs 27000 every month

DA DR Hike | सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यावर प्रतिबंध लावल्याचे वृत्त? जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Supriya Sule On Raj Thackeray | NCP leader and MP supriya sule answers question on raj thackeray saying raid happened at ajit pawar home not on sharad pawars daughters home
ताज्या बातम्या

Supriya Sule On Raj Thackeray | अजित पवारांवर रेड पडते पण सुप्रिया सुळेंवर नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर ! म्हणाल्या – ‘माझ्या भावाच्या घरी आजपर्यंत…’

April 21, 2022
0

...

Read more

Unauthorized School in Pune | पुण्यातील 22 शाळा अनधिकृत; शाळांची यादी शिक्षण विभागाच्या हाती

4 days ago

Diabetes Symptoms | तोंडातील ‘ही’ 2 लक्षणे डायबिटीजचा संकेत, तुम्हाला सुद्धा ‘या’ समस्या जाणवल्या का?

6 days ago

PMJJBY | अलर्ट ! बँक अकाऊंटमध्ये 342 रुपये ठेवणे आवश्यक, अन्यथा 4 लाख रुपयांचे होईल नुकसान

6 days ago

Petrol Diesel Price | राज्यात व्हॅट कमी केल्याचं सांगितलं, पण दिलासा नाहीच; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात नाहीच

4 days ago

Pune Crime | बिबवेवाडीत गावठी दारू विक्री अड्ड्यावर छापा; एक हजार लिटर गावठी दारू जप्त, दोघे अटकेत

6 days ago

Sanjay Raut on Raj Thackeray | ‘अयोध्या दौरा रद्द कशाला करायचा ? आम्ही मदत केली असती’ – संजय राऊत

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat