पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Metro Time Table | पुणे मेट्रो आता सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सुरू राहणार आहे. पुणे मेट्रो आपली प्रवासी सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी सकाळी 1 तास लवकर सुरू करीत आहे. हा बदल वनाझ स्थानक (Vanaz Station) ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक (Ruby Hall Clinic Station) या मार्गावर लागू करण्यात आला आहे. (Pune Metro Time Table)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक (PCMC Station) ते सिव्हिल कोर्ट स्थानकाच्या (Civil Court Station) वेळेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या मार्गावरील सेवा सकाळी 7 ते रात्री 10 अशीच सुरू असणार असल्याचे मेट्रो प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे मेट्रोची (Pune Metro) वारंवारता पुढीलप्रमाणे असेल
वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक मार्ग
सकाळी 6 ते 8 – दर 15 मिनिटांनी
स. 8 ते 11 – दर 10 मिनिटांनी
सकाळी 11 ते दुपारी 4 – दर 15 मिनिटांनी
दुपारी 4 ते रात्री 8 – दर 10 मिनिटांनी
रात्री 8 ते 10 – दर 15 मिनिटांनी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक मार्ग
सकाळी 7 ते 8 – दर 15 मिनिटांनी
स. 8 ते 11 – दर 10 मिनिटांनी
सकाळी 11 ते दुपारी 4 – दर 15 मिनिटांनी
दुपारी 4 ते रात्री 8 – दर 10 मिनिटांनी
रात्री 8 ते 10 – दर 15 मिनिटांनी
Web Title : Pune Metro Time Table | Pune Metro Schedule Changes, Know Changes
- Policeman Dies In Accident | पिंपरी-चिचंवड पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू
- Maharashtra Political News | आजारपणाचं कारण पुढे करणार, शिंदेंना हटवून अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा डाव तर नाही ना? – विजय वडेट्टीवार
- Ajit Pawar | ‘मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही दोघंही वेडे नाहीत’, अजित पवारांचे विरोधकांना सडेतोड उत्तर (Video)