बहुजननामा ऑनलाइन टीम – Pune Gold Rate Today | सोने आणि चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) सातत्याने बदल होत असल्याचे दिसत आहे. आज सोने आणि चांदीच्या दरात (Pune Gold Rate Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आज (दि. 8 ऑगस्ट) रोजी 22 कॅरेट सोन्याचा दर 54,395 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,340 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 59,450 रुपये होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आज (मंगळवार) पुण्यामध्ये सोन्याची किंमत (Pune Gold Rate Today) 24 कॅरेट साठी 59,340 रुपये (प्रति 10 ग्रॅम) आहे. तसेच 22 कॅरेट साठी 54,395 रुपये मोजावे लागणार आहे. त्याचबरोबर आज बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार (Bullion Market Website) चांदी 71,260 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 72,340 रुपये प्रति किलो होती. (Gold-Silver Price on 8 August 2023)
आजचा सोन्याचा भाव – (Gold Price Today)
पुणे (Pune) –
22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,395 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,340 रुपये
मुंबई (Mumbai) –
22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,395 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,340 रूपये
नागपूर (Nagpur) –
22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,395 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,340 रुपये
नाशिक (Nashik) –
22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,395 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,340 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सोन्याची शुद्धता (Purity Of Gold) तपासण्यासाठी ॲप (App) तयार करण्यात आले. ‘बीआयएस केअर ॲप’ (‘BIS Care App) या ॲपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या ॲपच्या मदतीने तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबतच्या तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक (Registration And Hallmark Number) चुकीचा आढळल्यास, ग्राहक या ॲपवरून तत्काळ तक्रार करू शकतात. या ॲपच्या माध्यमातून ग्राहकाला तत्काळ तक्रार दाखल करण्याची माहिती मिळणार आहे.