पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Cyber Crime News | पोलीस निरीक्षकाचे (Police Inspector) फेसबुक मेसेंजर हॅक (Facebook Messenger Hack) करुन सायबर चोरट्यांनी फर्निचरचे फोटो पाठवून पैसे पाठविण्यास भाग पाडून ६९ हजार ९९९ रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Cyber Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत स्वागत नवनाथ गोसावी (वय ३६, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११०१/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चुलते संतोष गिरीगोसावी (रा. खराडी) हे पोलीस निरीक्षक आहेत. चोरट्यांनी त्यांचे फेसबुक मेसेंजर हॅक केले. फिर्यादी यांना तेच मेसेज करीत असल्याचे भासविले. फिर्यादी यांना दिलेल्या नंबरवर फोन करण्यास भाग पाडले. त्या मोबाईल नंबरवरुन फिर्यादी यांना व्हॉटसअप ला फर्निचरचे फोटो पाठवले. त्यावर तात्काळ ६९ हजार ९९९ रुपये पाठविण्यास भाग पाडून फसवणूक (Fraud Case) केली. पोलीस निरीक्षक संदीप शिवले (PI Sandeep Shivle) तपास करीत आहेत.
Web Title : Pune Cyber Crime News | he cheated the relatives of the police inspector by hacking his facebook
हे देखील वाचा
- Pune News | हवाई दलाच्या विमानाने नागपूरहून अवघ्या मिनिटांत पुण्यात आणले मानवी हृदय; शस्त्रक्रिया यशस्वी
- Aakash BYJU’S | आकाश बायजूजतर्फे राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा एएनटीएचई-२०२३ची घोषणा; इयत्ता सातवी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती आणि रोख पुरस्कार
- Terrorists Arrested in Pune | पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी, ATS ची माहिती
- Nashik Police News | पोलीस उपायुक्त (DCP) व सहायक पोलीस आयुक्त (ACP) यांची तडकाफडकी बदली
- Mumbai Police Recruitment | गृह खात्याचा मोठा निर्णय ! पोलिस दलात 3000 पदांची कंत्राटी भरती; राज्य सुरक्षा महामंडळाकडून भरणार पदे