पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | दुचाकीला कट मारल्यावरून वाद घालत वाहनचालकाला अडवून त्यांच्या खिशातील 8 हजारांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 4 (Pune Crime) ऑक्टोबरला कदमवाक वस्ती परिसरात घडली.
याप्रकरणी दिपक हंडाळ Deepak Handal (वय -26) याला अटक (Arrest) केली आहे. गणेश सातव Ganesha Satav (वय २७) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Kalbhor Police Station) तक्रार दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गणेश हे पिकअप टेम्पो घेऊन जात असताना दिपकने त्याच्या वाहनाला दुचाकी आडवी लावून थांबवले. त्यांच्याशी दुचाकीला कट मारल्यावरून वाद घालत शिवीगाळ केली. मारहाण करून त्यांच्या खिशातील 8 हजारांची रोकड चोरून नेली. पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे (PSI Hanuman Tarte) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | The driver of the bike was allegedly robbed
हे देखील वाचा :
Pravin Darekar | मराठा समाजाच्या प्रश्नावर आमचे सरकार सकारात्मक – आमदार प्रवीण दरेकर
Pune Crime | वाढदिवस ठरला आयुष्याचा शेवटचा दिवस! लोखंडी रॉड डोक्यात पडून चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
Shivsena | ‘बाळासाहेबांची शिवसेना’ मधील बाळासाहेब कोण?, किशोरी पेडणेकरांचा सवाल